Jump to content

प्रमिला भट्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रमिला भट या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रमिला भट्ट (१६ सप्टेंबर, १९६९:बंगळूर, भारत - हयात) ही भारतचा ध्वज भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९१ ते १९९७ दरम्यान ५ महिला कसोटी आणि २२ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

कारकीर्द

[संपादन]

भट्ट महिला कसोटी क्रिकेट (१९९०-१९९६ मध्ये ५  सामने) आणि भारतासाठी एकदिवसीय क्रिकेट (१९९३ - १९९८ मधील २२ सामने) खेळली.