Jump to content

काँगो नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉंगो नदी
उगम टांजानिका सरोवर, म्वेरू सरोवर
मुख अटलांटिक महासागर
पाणलोट क्षेत्रामधील देश अँगोला ध्वज अँगोला
Flag of the Republic of the Congo काँगोचे प्रजासत्ताक
Flag of the Democratic Republic of the Congo काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
लांबी ४,७०० किमी (२,९०० मैल)
सरासरी प्रवाह ४१,००० घन मी/से (१४,००,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ४०,१४,५००
उगमापासून मुखापर्यंत कॉंगो नदीचा मार्ग

कॉंगो नदी ही आफ्रिकेतील एक प्रमुख नदी आहे. ७२० फूटांहून अधिक खोली असणारी कॉंगो ही जगातील सर्वात खोल तर पाण्याच्या प्रवाहाच्या दृष्टीने जगातील तिसरी मोठी नदी आहे. नाईल खालोखाल आफ्रिकेमधील दुसऱ्या क्रमांकाची लांब तर जगातील नवव्या क्रमांकाची लांब असणाऱ्या कॉंगो नदीवरून आफ्रिकेमधील कॉंगोचे प्रजासत्ताककॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक ह्या देशांची नावे पडली आहेत. ह्या दोन्ही देशांच्या राजधानींची शहरे देखील कॉंगोच्या नदीकाठावरच आहेत.

कॉंगो नदीलाच पूर्वी झैरे (झायरे) नदी हे नाव होते.

कॉंगो नदीचे आकाशातून दिसणारे दृश्य

Kisangani

मोठी शहरे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: