Jump to content

बेंजामिन डिझरायली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बेंजामिन डिसरायली या पानावरून पुनर्निर्देशित)
बेंजामिन डिझरायेली

कार्यकाळ
२० फेब्रुवारी १८७४  २१ एप्रिल १८८०
राणी व्हिक्टोरिया राणी
मागील विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन
पुढील विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन
कार्यकाळ
२७ फेब्रुवारी १८६८  १ डिसेंबर १८६८
राणी व्हिक्टोरिया
मागील एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली
पुढील विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन

जन्म २१ डिसेंबर, १८०४ (1804-12-21)
लंडन, इंग्लंड
मृत्यू १९ एप्रिल, १८८१ (वय ७६)
लंडन, इंग्लंड
राजकीय पक्ष पारंपारिक
सही बेंजामिन डिझरायलीयांची सही

बेंजामिन डिझरायेली, बीकन्सफील्डचा पहिला अर्ल (इंग्लिश: Benjamin Disraeli; २१ डिसेंबर, इ.स. १८०४ - १९ एप्रिल, इ.स. १८८१) हा ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. ज्यू धर्मीय कुटुंबात जन्मलेला तो आजवरचा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे.

बाह्य दुवे

[संपादन]