फिलिपिन्स महिला क्रिकेट संघाचा सिंगापूर दौरा, २०२४-२५
Appearance
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] २३ डिसेंबर २०२४
धावफलक |
वि
|
||
राहेल ज्ञानराज २३ (१८)
अमेलिया वाल्डेझ २/२६ (४ षटके) |
- नाणेफेक : फिलीपिन्स महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
- अमेलिया वाल्डेझ, ऍशले मिरांडा, जेसिका मेडियानेस्टा, करि गुलेम कीन, केटी डोनोव्हन, काईट गुलेम कीन (फिलीपिन्स) आणि अनुष्का तोमर (सिंगापूर) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन] २४ डिसेंबर २०२४
धावफलक |
वि
|
फिलिपिन्स
११८/७ (२० षटके) | |
विनू कुमार ५३ (६४)
करि गुलेम कीन ३/२४ (४ षटके) |
ॲलेक्स स्मिथ ६४ (५२) एला अनगरमन ४/११ (४ षटके) |
- नाणेफेक : फिलीपिन्स महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.