पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०११
Appearance
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०११ | |||||
वेस्ट इंडीज | पाकिस्तान | ||||
तारीख | २८ ऑगस्ट – ११ सप्टेंबर २०११ | ||||
संघनायक | मेरिसा अगुइलेरा | सना मीर | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मेरिसा अगुइलेरा (१०६) | बिस्माह मारूफ (६५) | |||
सर्वाधिक बळी | अनिसा मोहम्मद (१४) | निदा दार (९) | |||
मालिकावीर | अनिसा मोहम्मद (वेस्ट इंडीज) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | स्टेफानी टेलर (७२) | बिस्माह मारूफ (६२) | |||
सर्वाधिक बळी | अनिसा मोहम्मद (८) | सादिया युसूफ (७) | |||
मालिकावीर | शानेल डेले (वेस्ट इंडीज) |
पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०११ मध्ये वेस्ट इंडीजचा दौरा केला. ते वेस्ट इंडीजविरुद्ध चार एकदिवसीय आणि चार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि दोन्ही मालिका वेस्ट इंडीजने ३-१ ने जिंकल्या.[१][२]
महिला एकदिवसीय मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन] २८ ऑगस्ट २०११
धावफलक |
वि
|
वेस्ट इंडीज
८३/२ (१९.३ षटके) | |
- वेस्ट इंडीजच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- कायसिया नाइट (वेस्ट इंडीज) ने तिचे महिला एकदिवसीय पदार्पण केले.
दुसरा सामना
[संपादन] ३० ऑगस्ट २०११
धावफलक |
वि
|
पाकिस्तान
८६ (४४ षटके) | |
मेरिसा अगुइलेरा ७१ (१०२)
सादिया युसुफ २/२७ (१० षटके) |
- पाकिस्तान महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
[संपादन] १ सप्टेंबर २०११
धावफलक |
वि
|
पाकिस्तान
९३/७ (४७.१ षटके) | |
मेरिसा अगुइलेरा ३४ (८७)
निदा दार ४/१६ (७ षटके) |
- पाकिस्तान महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- शक्वाना क्विंटाइन (वेस्ट इंडीज) यांनी तिचे महिला वनडे पदार्पण केले.
चौथा सामना
[संपादन] ३ सप्टेंबर २०११
धावफलक |
वि
|
पाकिस्तान
९७ (४१.२ षटके) | |
ज्युलियाना निरो २९ (४२)
निदा दार ३/१३ (१० षटके) |
- वेस्ट इंडीजच्या महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पाकिस्तान महिलांचे लक्ष्य ४५ षटकांत १४८ धावांचे करण्यात आले.
महिला टी२०आ मालिका
[संपादन]पहिला टी२०आ
[संपादन] ६ सप्टेंबर २०११
धावफलक |
वि
|
पाकिस्तान
५६/३ (११ षटके) | |
स्टेफानी टेलर २४ (२६)
कनिता जलील २/१४ (३ षटके) |
- पाकिस्तान महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे वेस्ट इंडीज महिलांचा डाव १८ षटकांचा झाला.
- पावसामुळे पाकिस्तान महिलांचे लक्ष्य ११ षटकांत ५८ धावांचे करण्यात आले.
- कायसिया नाइट (वेस्ट इंडीज) ने तिचे महिला टी२०आ पदार्पण केले.
दुसरी टी२०आ
[संपादन] ७ सप्टेंबर २०११
धावफलक |
वि
|
वेस्ट इंडीज
६६/६ (१७.५ षटके) | |
- पाकिस्तान महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरी टी२०आ
[संपादन] १० सप्टेंबर २०११
धावफलक |
वि
|
पाकिस्तान
११६/५ (१७.३ षटके) | |
स्टेफानी टेलर ४८ (४८)
सादिया युसुफ ३/२५ (४ षटके) |
- पाकिस्तान महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चौथी टी२०आ
[संपादन] ११ सप्टेंबर २०११
धावफलक |
वि
|
वेस्ट इंडीज
७२ (२० षटके) | |
कनिता जलील १५ (१८)
शानेल डेले ३/९ (४ षटके) |
शानेल डेले २८ (४२)
सना मीर ३/११ (४ षटके) |
- वेस्ट इंडीजच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- सुपर ओव्हर: वेस्ट इंडीज महिला १०/१, पाकिस्तान महिला ७/१.
- शक्वाना क्विंटाइन (वेस्ट इंडीज) यांनी तिचे महिला टी२०आ पदार्पण केले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Pakistan Women tour of West Indies 2011". ESPN Cricinfo. 13 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan Women in West Indies 2011". CricketArchive. 13 July 2021 रोजी पाहिले.