बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१३-१४
Appearance
| बांगलादेशी महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१३-१४ | |||||
| तारीख | १२ – २४ सप्टेंबर २०१३ | ||||
| संघनायक | मिग्नॉन डु प्रीज | सलमा खातून | |||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | लिझेल ली (१६६) | आयशा रहमान (१०९) | |||
| सर्वाधिक बळी | सुनेट लोबसर (७) | जहाँआरा आलम (३) खदिजा तुळ कुबरा (३) | |||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | मिग्नॉन डु प्रीज (८९) | आयशा रहमान (८४) | |||
| सर्वाधिक बळी | मारिझान कॅप (६) | सलमा खातून (२) खदिजा तुळ कुबरा (२) | |||
बांगलादेशच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने सप्टेंबर २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वनडे आणि ३ ट्वेन्टी-२० सामने खेळले, दोन्ही मालिका ३-० ने गमावल्या.[१][२]
महिला टी२०आ मालिका
[संपादन]पहिली टी२०आ
[संपादन] १२ सप्टेंबर २०१३ धावफलक |
वि |
७६/१ (१३.३ षटके) | |
- बांगलादेश महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अॅलेक्सिस ले ब्रेटन आणि लिझेल ली (दक्षिण आफ्रिका) या दोघांनी महिला टी२०आ पदार्पण केले.
दुसरी टी२०आ
[संपादन] १४ सप्टेंबर २०१३ धावफलक |
वि |
८५/१ (११.३ षटके) | |
- बांगलादेश महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरी टी२०आ
[संपादन]महिला एकदिवसीय मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन] २० सप्टेंबर २०१३ धावफलक |
वि |
१५३/४ (३७.५ षटके) | |
फरगाना हक ६३ (१०८) सुनेट लोबसर ३/२८ (१० षटके) |
लिझेल ली ७७ (१३०) खदिजा तुळ कुबरा ३/४३ (९.५ षटके) |
- दक्षिण आफ्रिका महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अॅलेक्सिस ले ब्रेटन, लिझेल ली (दक्षिण आफ्रिका) आणि शैला शर्मीन (बांगलादेश) या सर्वांनी महिला वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
[संपादन] २२ सप्टेंबर २०१३ धावफलक |
वि |
१४२ (४८.३ षटके) | |
सलमा खातून ३६ (३६) सुनेट लोबसर ३/१५ (१० षटके) |
- बांगलादेश महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
[संपादन] २४ सप्टेंबर २०१३ धावफलक |
वि |
१७८/२ (३८ षटके) | |
आयशा रहमान ७० (११५) मार्सिया लेटसोआलो ३/३५ (९.३ षटके) |
- दक्षिण आफ्रिका महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Bangladesh Women tour of South Africa 2013/14". ESPN Cricinfo. 8 July 2021 रोजी पाहिले.
- ↑ "Bangladesh Women in South Africa 2013/14". CricketArchive. 8 July 2021 रोजी पाहिले.

