Jump to content

नजीहा अल्वी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नजीहा अल्वी
व्यक्तिगत माहिती
जन्म ९ डिसेंबर, २००२ (2002-12-09) (वय: २२)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
भूमिका यष्टिरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप ९१) ४ नोव्हेंबर २०२३ वि बांगलादेश
शेवटचा एकदिवसीय १८ डिसेंबर २०२३ वि न्यू झीलंड
टी२०आ पदार्पण (कॅप ५४) २९ ऑक्टोबर २०२३ वि बांगलादेश
शेवटची टी२०आ ५ डिसेंबर २०२३ वि न्यू झीलंड
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा म.वनडे मटी२०आ
सामने
धावा ८४
फलंदाजीची सरासरी २१.००
शतके/अर्धशतके ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या ३२
झेल/यष्टीचीत –/५ –/१
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २ डिसेंबर २०२३

नजिहा अल्वी (जन्म ९ डिसेंबर २००२) ही पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे जी उजव्या हाताची फलंदाज म्हणून खेळते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Profile:Najiha Alvi". CricketArchive. 2023-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 December 2023 रोजी पाहिले.