दिशा बिस्वास
Appearance
| व्यक्तिगत माहिती | ||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| जन्म |
३ एप्रिल, २००४ मागुरा, बांगलादेश | |||||||||||||||
| भूमिका | अष्टपैलू | |||||||||||||||
| आंतरराष्ट्रीय माहिती | ||||||||||||||||
|
स्त्रोत: क्रिकइन्फो | ||||||||||||||||
पदक विक्रम
| ||||||||||||||||
दिशा बिस्वास (३ एप्रिल, २००४:मागुरा, बांगलादेश - ) ही
बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या संघाचा ती एक भाग होती.