पंचमहाल लोकसभा मतदारसंघ
Appearance
(पंचमहाल (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
पंचमहाल हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. पंचमहालमध्ये भूतपूर्व गोधरा मतदारसंघामधील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
खासदार
[संपादन]लोकसभा | कालावधी | खासदाराचे नाव | पक्ष |
---|---|---|---|
पंधरावी लोकसभा | २००९-२०१४ | प्रतापसिंह चौहान | भारतीय जनता पक्ष |