गॉर्डन लेगाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन गॉर्डन लेगाट (२७ मे, १९२६:वेलिंग्टन, न्यू झीलँड - ९ मार्च, १९७३:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९५२ ते १९५६ दरम्यान ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

याचा चुलतभाउ इयान लेगाट सुद्धा न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता.