Jump to content

सुधीर मिश्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुधीर मिश्रा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावSudhir संपादन
आडनावMishra संपादन
जन्मस्थानलखनौ संपादन
वैवाहिक जोडीदारसुष्मिता मुखर्जी, Renu Saluja संपादन
व्यवसायचित्रपट-दिग्दर्शक, पटकथाकार, नाटककार संपादन
शिक्षण घेतलेली संस्थादिल्ली विद्यापीठ संपादन
पुरस्कारchevalier dans l'ordre des Arts et des Lettres संपादन
Related category संपादन

सुधीर मिश्रा (जन्म २२ जानेवारी १९५९) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहे जे हजारों ख्वाइशें ऐसी (२००५) [] धारावी (१९९१) आणि चमेली (२००४) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ओळखला जातात. []

मिश्रा यांची ३० वर्षांची कारकीर्द आहे ज्यात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे.

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. Parasuraman, Prathyush (2020-04-14). "Sudhir Mishra On 15 Years Of Hazaaron Khwaishein Aisi: Where Is The Promised Revolution?". Film Companion (इंग्रजी भाषेत). 2020-07-28 रोजी पाहिले.
  2. 'Cinema should excite minds' SHAMBHU SAHU, TNN, द टाइम्स ऑफ इंडिया, 22 April 2006.
  3. 34th National Film Awards
  4. 36th National Film Awards
  5. 39th National Film Awards
  6. "Filmfare Award Winners from 1953 to 2018".
  7. "Sudhir Mishra, Ketan Mehta felicitated by French government". 16 July 2010. 30 October 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 July 2010 रोजी पाहिले.
  8. Yash Bharti Award 2016 Awards - Sudhir Mishra: film direction