Jump to content

देवेंद्र झाझडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवेन्द्र झाझडिया
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
कोणत्या देशामार्फत खेळलाभारत संपादन
स्थानिक भाषेतील नावदेवेन्द्र झाझड़िया संपादन
जन्म तारीख१० जून 1981 संपादन
जन्मस्थानचुरू जिल्हा संपादन
व्यवसायjavelin thrower संपादन
खेळअॅथलेटिक्स संपादन
Sports discipline competed inभाला फेक संपादन
Participant in2004 Summer Paralympics, Athletics at the 2020 Summer Paralympics – Men's javelin throw संपादन
पुरस्कारअर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार (खेळ), मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार संपादन

देवेन्द्र झाझडिया (१० जून, १९८१ - ) हे एक भाला फेक करणारे भारतीय पॅरालंपिक खेळाडू आहेत. २०१२ मध्ये त्यांना खेळ विभागातून पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. २०१७ मध्ये त्यांना व हॉकी खेळाडू सरदारा सिंग यांना भारतीय सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

संदर्भ

[संपादन]