Jump to content

चुरू जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चुरू जिल्हा
चुरू जिल्हा
राजस्थान राज्यातील जिल्हा
चुरू जिल्हा चे स्थान
चुरू जिल्हा चे स्थान
राजस्थान मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
विभागाचे नाव बिकानेर विभाग
मुख्यालय चुरू
क्षेत्रफळ
 - एकूण १६,८३० चौरस किमी (६,५०० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २०,४१,१७२ (२०११)
-लोकसंख्या घनता १४८ प्रति चौरस किमी (३८० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६७.४६%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ चुरू
-खासदार रामसिंग कसवान
संकेतस्थळ

हा लेख राजस्थानमधील चुरू जिल्ह्याविषयी आहे. चुरू शहराच्या माहितीसाठी पहा - चुरू.

चुरू हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र चुरू येथे आहे.

चतुःसीमा

[संपादन]

तालुके

[संपादन]

शैक्षणिक संस्था

[संपादन]