Jump to content

शंकर-एहसान-लॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डावीकडून) लॉय मेन्डोन्सा, एहसान नूरानी व शंकर महादेवन

शंकर-एहसान-लॉय हे एक भारतीय संगीतकार त्रिकुट आहे. ह्यांमध्ये गायक शंकर महादेवन, गिटारवादक एहसान नूरानीपियानोवादक लॉय मेंडोन्सा ह्यांचा समावेश आहे. सधाच्या घडीला शंकर-एहसान-लॉय बॉलिवूडमधील आघाडीचे संगीत दिग्दर्शक असून त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांना संगीत दिले आहे. २००४, २००६ व २०१५ साली त्यांना सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.

चित्रपट यादी

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]