Jump to content

अमरोहा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ज्योतिबा फुले नगर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
अमरोहा जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
अमरोहा जिल्हा चे स्थान
अमरोहा जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
मुख्यालय अमरोहा
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण २,३२१ चौरस किमी (८९६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १८,३८,७७१ (२०११)
-लोकसंख्या घनता ६५० प्रति चौरस किमी (१,७०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६५.७%
-लिंग गुणोत्तर ९०७ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ अमरोहा


अमरोहा (जुने नाव: ज्योतिबा फुले नगर जिल्हा) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. मोरादाबाद जिल्ह्यापासून वेगळा करून ह्या जिल्ह्याची निर्मिती १९९७ साली मुख्यमंत्री मायावतीने केली. २०१२ साली जिल्ह्याचे नाव ज्योतिबा फुले नगर वरून बदलून अमरोहा असे ठेवले गेले.

बाह्य दुवे

[संपादन]