अमरोहा
Appearance

अमरोहा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,९८,४७१ होती.
हे शहर ज्योतिबा फुले नगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.