ज्येष्ठ शुद्ध एकादशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ज्येष्ठ शुद्ध एकादशी ही ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे.


हिंदू पंचांगातील ज्येष्ठ शुद्ध एकादशी या दिवशी गायत्री जयंती आणि निर्जला एकादशी असते.