जोग नदी
Appearance
रत्नागिरी जिल्ह्यातील एक नदी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | नदी | ||
---|---|---|---|
स्थान | रत्नागिरी जिल्हा, कोकण विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
नदीचे मुख | |||
![]() | |||
| |||
![]() |
जोग नदी ही महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील सावित्री नदी आणि जगबुडी नदी यांच्या मध्ये असणारी एक पश्चिम वाहिनी नदी आहे. या नदीवर दापोली हे कोकणातील शहर वसले आहे.