जोग नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोग
जोग नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश रत्नागिरी, महाराष्ट्र

जोग नदी ही महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील सावित्री नदी आणि जगबुडी नदी यांच्या मध्ये असणारी एक पश्चिम वाहिनी नदी आहे. या नदीवर दापोली हे कोकणातील शहर वसले आहे.