जॉन स्टुअर्ट (ब्रिटिश पंतप्रधान)
Appearance
(जॉन स्टुअर्ट, ब्रिटीश पंतप्रधान या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉन स्टुअर्ट | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ २६ मे १७६२ – ८ एप्रिल १७६३ | |
राजा | जॉर्ज तिसरा |
---|---|
मागील | थॉमस पेल्हाम-होल्स |
पुढील | जॉर्ज ग्रेनव्हिल |
जन्म | २५ मे, १७१३ एडिनबरा, स्कॉटलंड |
मृत्यू | १० मार्च, १७९२ (वय ७८) वेस्टमिन्स्टर |
जॉन स्टुअर्ट, ब्युटचा तिसरा अर्ल तथा लॉर्ड माउंट स्टुअर्ट ((इंग्लिश: John Stuart, 3rd Earl of Bute; मे २५, इ.स. १७१३ - मार्च १०, इ.स. १७९२) हा स्कॉटिश सरदार होता. स्टुअर्ट इ.स. १७६२-इ.स. १७६३ दरम्यान जॉर्ज तिसऱ्याच्या राजवटीत युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |