Jump to content

चेंगलपट्टू जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चेंगलपट्टू जिल्हा हा भारतातील तामिळनाडू राज्यातील ३८ जिल्ह्यांपैकी एक आहे. जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र चेंगलपट्टू येथे आहे. या जिल्ह्याची स्थापना २९ नोव्हेंबर, २०१९ रोजी कांचीपुरम जिल्ह्यातून केली गेली.

संदर्भ

[संपादन]