सिंधु नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिंधू नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
सिंधु
सिंधु नदी.jpg
सिंधु नदीच्या पाकिस्तानातल्या पाणलोटक्षेत्राचे उपग्रहातून घेतलेले चित्र
इतर नावे उर्दू: دريائے سِندھ (दर्या-ए-सिंध)
पंजाबी: ਸਿੰਧ ਦਰਿਆ (सिंध दर्या)
सिंधी: سنڌو درياءَ (सिंधु दर्या)
इंग्लिश: Indus River
उगम मानसरोवर, तिबेट, चीन
मुख अरबी समुद्र, कराची
पाणलोट क्षेत्रामधील देश चीन (तिबेट), भारत, पाकिस्तान
लांबी ३,२०० किमी (२,००० मैल)
सरासरी प्रवाह ६,६०० घन मी/से (२,३०,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ११,६५,०००
उपनद्या गिलगिट, काबुल, सतलज, बियास, चिनाब, झेलम, रावी
धरणे तरबेला, गुड्डु बंधारा

सिंधु नदी ही दक्षिण आशियामधील एक प्रमुख नदी आहे. तिबेट, भारतपाकिस्तानातून वाहणारी प्रमुख नदी आहे.

तिबेटमध्ये उगम पासुन ते भारतातील लदाख पर्यंत आणि पाकिस्तानमधून हे नदी वाहते.

इग्रजी भाषेत या नदीला इंडस (इं:Indus) असे संबोधले जाते. सिंधु संस्कृतीचा उगम याच नदीच्या किनाऱ्यांवर झाला आहे. हिंदू धर्मातील वेद सिंधू नदीच्या किनारी रचले गेले आहेत. हिंदुहिंदुस्थान हे शब्द याच नदीवरुन पडले आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे नाव सिंधु नदीवरूनच पडले आहे. सिंधू नदी भारतीय उपखंडातील सर्वात लांब नदी आहे.