घाना क्रिकेट संघाचा ऱ्वांडा दौरा, २०२१
Appearance
घाना क्रिकेट संघाचा रवांडा दौरा, २०२१ | |||||
रवांडा | घाना | ||||
तारीख | १८ – २१ ऑगस्ट २०२१ | ||||
संघनायक | क्लिंटन रुबागुम्या | ओबेड अगबोमाड्झी | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | घाना संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | एरिक नियोमुगाबो (९८) | अमुलोक सिंग (२१९) | |||
सर्वाधिक बळी | केविन इराकोझ (८) | ओबेड अगबोमाड्झी (७) | |||
मालिकावीर | अमुलोक सिंग (घाना) |
घाना क्रिकेट संघाने पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२१ दरम्यान रवांडाचा दौरा केला. या दौऱ्यात रवांडाने आपले पहिले अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. दोन्ही संघांनी या मालिकेद्वारे २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेसाठी सराव केला. सर्व सामने किगाली मधील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान येथे झाले. रवांडा आणि घाना या दोन्ही देशांमधील ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती.
घानाने ट्वेंटी२० मालिका ३-२ ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
अमुलोक सिंग ५८ (४०)
झॅपी बन्यामिना २/३२ (४ षटके) |
मार्टिन अकायझू ५१ (१९) गॉडफ्रेड बकीवेयेम ३/२८ (३.४ षटके) |
- नाणेफेक : घाना, फलंदाजी.
- रवांडाचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- रवांडा आणि घाना मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- घानाने रवांडामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- रवांडात खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- रवांडाचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
- रवांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात घानाला प्रथमच पराभूत केले.
- मार्टिन अकायझू, झॅपी बन्यामिना, एरिक दुसिंगिझिमाना, केविन इराकोझ, यवन मितारी, डिडिएर एनडिकुब्विमाना, विल्सन नियितंगा, एरिक नियोमुगाबो, क्लिंटन रुबागुम्या, सुभासीस समल, ऑर्किड तुईसेंगे, बॉस्को तुईझेरे (र), मोशे अनाफी, सॅमसन अव्याह, ओबेड अगबोमाड्झी, थियोडोर जोसेफ, अमुलोक सिंग आणि देवेंदर सिंग (घा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
मार्टिन अकायझू २९ (२४)
ओबेड अगबोमाड्झी २/१८ (४ षटके) |
अमुलोक सिंग ४५ (१९) केविन इराकोझ ४/२१ (४ षटके) |
- नाणेफेक : रवांडा, फलंदाजी.
- घानाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात रवांडाला प्रथमच पराभूत केले.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
बॉस्को तुईझेरे ४० (४५)
ओबेड अगबोमाड्झी २/८ (४ षटके) |
मोशे अनाफी २१ (२२) झॅपी बन्यामिना ३/१६ (३.१ षटके) |
- नाणेफेक : घाना, क्षेत्ररक्षण.
- डेव्हिड उविमाना, पंकज वेकरिया (र) आणि फ्रान्सिस बकीवेयेम (घा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
४था सामना
[संपादन]वि
|
||
रेक्सफोर्ड बकुम ६३ (४१)
केविन इराकोझ ३/३७ (४ षटके) |
एरिक नियोमुगाबो १३* (९) ओबेड अगबोमाड्झी १/२ (१ षटक) |
- नाणेफेक : घाना, फलंदाजी.
५वा सामना
[संपादन]वि
|
||
एरिक नियोमुगाबो ५१ (४२)
कोफी बगाबेना ३/२७ (४ षटके) |
अमुलोक सिंग ८०* (५७) क्लिंटन रुबागुम्या २/९ (३.१ षटके) |
- नाणेफेक : रवांडा, फलंदाजी.