गोरखपूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गोरखपुर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
गोरखपूर जिल्हा
उत्तर प्रदेश राज्याचा जिल्हा
India Uttar Pradesh districts 2012 Gorakhpur.svg
उत्तर प्रदेशच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
मुख्यालय गोरखपूर
तालुके
क्षेत्रफळ ३,३२१ चौरस किमी (१,२८२ चौ. मैल)
लोकसंख्या ४४,४०,८९५ (२०११)
लोकसंख्या घनता १,३३७ प्रति चौरस किमी (३,४६० /चौ. मैल)
साक्षरता दर ७०.८३%
लिंग गुणोत्तर ९५० /
लोकसभा मतदारसंघ गोरखपूर, बांसगांव


गोरखपूर हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात स्थित असून तो भारताच्या २५० सर्वात मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे.

गोरखपूर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक वर्दळीचे स्थानक असून उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय येथेच स्थित आहे.

बाह्य दुवे[संपादन]