क्वीन (२०१४ चित्रपट)
2014 मध्ये प्रदर्शित झालेला विनोदी चित्रपट | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
पटकथा |
| ||
निर्माता |
| ||
वितरण |
| ||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
मूल्य |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
क्वीन हा २०१४मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. यात कंगना राणावतने मुख्य भूमिका केलेली असून लिसा हेडन आणि राजकुमार राव यांच्या सहाय्यक भूमिका आहेत.[१] १२ कोटी खर्चून तयार केलेल्या या चित्रपटाने जगभरात १ अब्ज ८ कोटी रुपये मिळवले.[२]
रानी नावाच्या पंजाबी मुलीच्या लग्नाची ही कथा आहे. होणाऱ्या नवऱ्याने लग्नास नकार दिल्यावर आत्मविश्वास गमावलेली रानी एकटीच मधुचंद्र साजरा करण्यासाठी पॅरिस आणि ॲम्स्टरडॅमला जाते आणि जगातील विविध अनुभव घेउन आत्मविश्वास परत मिळवून येते.[३][४]
बुसान चित्रपट महोत्सवात पहिल्यांदा प्रदर्शित झालेला हा चित्रपट २०१४मधील सर्वोत्तम चित्रपटांतील एक समजला जातो.[५][६][७][८] या चित्रपटाला २०१४चा फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार मिळाला. याशिवाय राणावतला सर्वोत्तम अभिनेत्री, विकास बहलला सर्वोत्तम दिग्दर्शक सह एकूण सहा फिल्मफेर पुरस्कार मिळाले. ६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात क्वीनला सर्वोत्तम चित्रपट आणि राणावतला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.दुसरया देशात शूटिंग झाली
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "I'm overwhelmed: Raj Kumar". MiD DAY. 13 May 2013. 13 May 2013 रोजी पाहिले.
- ^ "Last ten years March totals – March 2014 tops 150 crore". Box Office India.
- ^ "Bursting with creativity". MiD DAY. 21 March 2014. 21 March 2014 रोजी पाहिले.
- ^ "'Queen' review: Kangana Ranaut is the 'Queen' of hearts". 7 March 2014. 26 January 2018 रोजी पाहिले.
- ^ "Queen to Highway: The 5 most loved films of 2014". India Today. 5 January 2015. 12 May 2015 रोजी पाहिले.
- ^ Mihir Fadnavis (31 December 2014). "Top 10 Bollywood films of 2014: Queen, Dedh Ishqiya, Aankhon Dekhi and more". First post. 12 May 2015 रोजी पाहिले.
- ^ "Top 5 Films 2014-Anupama Chopra". YouTube. 12 May 2015 रोजी पाहिले.
- ^ "Rajeev Masand's HITS & PITS 2014". YouTube. 12 May 2015 रोजी पाहिले.