अमित त्रिवेदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमित त्रिवेदी
जन्म ८ एप्रिल, १९७९
मुंबई, महाराष्ट्र
पेशा संगीतकार, रेकॉर्ड निर्माता, गायक, वादक, गीतकार


अमित त्रिवेदी (८ एप्रिल, १९७९ - ) एक भारतीय संगीतदिग्दर्शक, गायक आणि गीतकार आहेत. २०१० मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला[१][२].

सुरुवातीचे जीवन[संपादन]

त्रिवेदींचा जन्म वांद्रे, मुंबई येथे झाला. त्याच्या लहान वयातच त्यांनी भक्तीगीते असलेले संगीत केले[३].

संगीत[संपादन]

पुरस्कार[संपादन]

वर्ष श्रेणी
२००९ सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक
२०१०   नवीन संगीत प्रतिभासाठी आरडी बर्मन पुरस्कार , सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी स्कोअर , सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक
२०११ सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी स्कोअर
२०१३   सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक
२०१४ सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायक
२०१५ सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी स्कोअर
२०१७ सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक
२०१८ सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक
२०१९ सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक

बाह्य दुवे[संपादन]

अमित त्रिवेदी आयएमडीबीवर

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Why Amit Trivedi is not the Poor Man's Rahman". Radiocity.in (इंग्रजी भाषेत). 2020-11-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Tarun Bharat Tarun Bharat Belgaum epaper dated Sun, 26 Mar 17". epaper.tarunbharat.com. 2020-11-30 रोजी पाहिले.
  3. ^ "Chatting up with Amit Trivedi". Music Aloud. 2010-07-05. 2020-11-30 रोजी पाहिले.