कागोशिमा
Appearance
कागोशिमा 青森市 |
|||
जपानमधील शहर | |||
| |||
देश | जपान | ||
बेट | क्युशू | ||
प्रांत | कागोशिमा | ||
प्रदेश | क्युशू | ||
स्थापना वर्ष | इ.स. १०५३ | ||
क्षेत्रफळ | ५४८ चौ. किमी (२१२ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ५,९५,०४९ | ||
- घनता | १,१०० /चौ. किमी (२,८०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०९:०० (जपानी प्रमाणवेळ]] | ||
संकेतस्थळ |
कागोशिमा (जपानी: 青森市) ही जपान देशाच्या नैऋत्य भागातील कागोशिमा प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. कागोशिमा शहर जपानच्या नैऋत्य टोकाला पूर्व चीन समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते येथील सामुराजिमा नावाच्या जागृत ज्वालामुखीसाठी प्रसिद्ध आहे. २०२० साली कागोशिमा शहराची लोकसंख्या सुमारे ६ लाख इतकी होती.
जपानच्या शिनकान्सेन रेल्वे जाळ्यावरील कागोशिमा हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. क्युशू शिनकान्सेन कागोशिमाला फुकुओकासोबत जोडते.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-01-19 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील कागोशिमा पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |