Jump to content

एर कोस्टा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एअर कोस्टा या पानावरून पुनर्निर्देशित)
एर कोस्टा
आय.ए.टी.ए.
LB
आय.सी.ए.ओ.
LEP
कॉलसाईन
LECOSTA
बंद २८ फेब्रुवारी, २०१७
हब चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ (चेन्नई)
विमान संख्या
ब्रीदवाक्य Happy Flying!
मुख्यालय विजयवाडा, आंध्र प्रदेश
संकेतस्थळ http://www.aircosta.in
एर कोस्टाचे विमान

एर कोस्टा ही एक भारतीय प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. ऑक्टोबर २०१३ पासून सेवा पुरवत असलेल्या एर कोस्टाचे मुख्यालय विजयवाडा येथे तर प्रमुख वाहतूकतळ चेन्नईच्या चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. भारतामधील दुय्यम क्ष्रेणीच्या शहरांना विमानसेवा पुरवणे हे एर कोस्टाचे उद्दिष्ट आहे.

गंतव्यस्थाने

[संपादन]
शहर राज्य IATA ICAO विमानतळ
अहमदाबादगुजरातAMDVAAHसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ
बंगळूरकर्नाटकBLRVOBLकेंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
चेन्नईतामिळ नाडूMAAVOMMचेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळहब
कोइंबतूरतामिळ नाडूCJBVOCBकोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
हैदराबादतेलंगणाHYDVOHSहैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
जयपूरराजस्थानJAIVIJPजयपूर विमानतळ
विजयवाडाआंध्र प्रदेशVGAVOBZविजयवाडा विमानतळ
विशाखापट्टणमआंध्र प्रदेशVTZVOVZविशाखापट्टणम विमानतळ
तिरुपतीआंध्र प्रदेशTIRVOTPतिरुपती विमानतळ

ताफा

[संपादन]
एर कोस्टाचे एम्ब्राएर १९०

फेब्रुवारी २०१७ मध्ये कंपनी बंद पडण्यापूर्वीची एर कोस्टाची विमाने:[ संदर्भ हवा ]

एर कोस्टाची विमाने
विमान सेवेत खरेदीवर प्रवासी नोंदी
जे वाय एकूण
एम्ब्राएर १९० [] [ संदर्भ हवा ] ११२ ११२ जीईसीएएस द्वारे ऑर्डर रद्द करण्यात आली[ संदर्भ हवा ]
एम्ब्राएर १९०-ई२ २५ ९२ ९८ आशियातील पहिले ग्राहक असणार होते[]
एम्ब्राएर १९५-ई२ २५ १२ १०६ ११८ आशियातील पहिले ग्राहक असणार होते[]
एकूण [] ५१

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. "DGCA deregisters 2 aircraft of Air Costa". Times of India. 24 March 2017 रोजी पाहिले.
  2. 1 2 "India's Air Costa places a firm order for 50 E-Jets E2s". Embraer (Press release). 2 April 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 April 2016 रोजी पाहिले.
  3. "DGCA deregisters 2 aircraft of Air Costa". Times of India. 24 March 2017.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत