Jump to content

अर्चना एरवेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अर्चना एअरवेज या पानावरून पुनर्निर्देशित)
अर्चना एरवेझ
विमान वाहतूक कंपनी
स्थापना1991 संपादन
देशभारत संपादन
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले2000 संपादन
ICAO airline designatorACY संपादन

अर्चना एरवेझ ही भारतातील बंद पडलेली विमानवाहतूक कंपनी आहे. देशांतर्गत सेवा पुरवणारी ही कंपनी उदय किरण नाग याने १९९३मध्ये सुरू केली होती.

ही कंपनी बॉम्बार्डिये डॅश-८ आणि लेट एल-१४० प्रकारची विमाने वापरत असे.

गंतव्यस्थाने

[संपादन]

ऑक्टोबर १९९४ च्या सुमारास, अर्चना एअरवेज खालील शहरांना विमानसेवा पुरवत होती:[]

राज्यशहरविमानतळनोंदी
चंदीगडचंदीगडचंदीगड विमानतळ
छत्तीसगडरायपूररायपूर विमानतळ
दिल्लीदिल्लीइंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळमुख्य केंद्र (हब)
हिमाचल प्रदेशधर्मशालागग्गल विमानतळ
कुलूकुलू विमानतळ
शिमलाशिमला विमानतळ
मध्य प्रदेशभोपाळराजा भोज विमानतळ
जबलपूरजबलपूर विमानतळ
पंजाबलुधियानालुधियाना विमानतळ

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Routes of success". India Today. 15 October 1994. 27 August 2014 रोजी पाहिले.