Jump to content

इंडस एर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंडस एअर या पानावरून पुनर्निर्देशित)

इंडस एर ही गाझियाबाद येथे मुख्यालय असलेली स्वस्त प्रवासासाठी प्रसिद्ध असलेली प्रवासी विमानकंपनी होती. दिल्ली}च्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाची उड्डाणे असलेली ही कंपनी २००८मध्ये बंद पडली.