क्रेसेंट एर कार्गो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रेसेंट एर कार्गो ही भारतातीलत चेन्नाई येथील एक मालवाहतूक करणारी विमानकंपनी होती. जानेवारी २००२ मध्ये नोंदणी झालेल्या या कंपनीने २००४मध्ये सामानवाहतूक करण्यास सुरुवात केली. २००६मध्ये ही कंपनी बंद पडली.