डेक्कन एव्हिएशन
(डेक्कन एव्हियेशन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
डेक्कन एव्हिएशन ही बंगलोर येथे मुख्यालय असलेली विमानवाहतूक कंपनी आहे. एच.ए.एल. बंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अधिकतर उड्डाणे करणारी ही कंपनी विमाने तसेच हेलिकॉप्टरे भाड्याने देते.[१].
ही कंपनी डिसेंबर ३, इ.स. १९९७ रोजी सुरू झाली.[१] त्यानंतर मार्च २००३मध्ये एअर डेक्कन या नावाने तिने प्रवासी सेवा पुरवणे सुरू केले. एअर डेक्कनला किंगफिशर एअरलाइन्सने २००६मध्ये विकत घेतले.
या कंपनीचा डेक्कन लंका या विमानवाहतूक कंपनीमध्ये ४८% हिस्सा आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ a b "Directory: World Airlines". Flight International. 2007-04-03. p. 72.