ईस्ट-वेस्ट एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ईस्ट-वेस्ट एअरलाइन्स ही भारत देशामधील पहिली खाजगी प्रवासी विमान वाहतूक कंपनी होती. १९९१ साली स्थापन करण्यात आलेली ही कंपनी १९९६ साली दिवाळखोरीमुळे बंद पडली.

ईस्ट-वेस्ट एअरलाइन्सचे मुख्यालय मुंबईमध्ये होते व त्यांच्या ताफ्यामध्ये भाडेतत्वावर घेतलेली ८ बोईंग ७८७ विमाने होती.