Jump to content

एर कोस्टा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एर कोस्टा
आय.ए.टी.ए.
LB
आय.सी.ए.ओ.
LEP
कॉलसाईन
LECOSTA
बंद २८ फेब्रुवारी, २०१७
हब चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ (चेन्नई)
विमान संख्या
ब्रीदवाक्य Happy Flying!
मुख्यालय विजयवाडा, आंध्र प्रदेश
संकेतस्थळ http://www.aircosta.in
एर कोस्टाचे विमान

एर कोस्टा ही एक भारतीय प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. ऑक्टोबर २०१३ पासून सेवा पुरवत असलेल्या एर कोस्टाचे मुख्यालय विजयवाडा येथे तर प्रमुख वाहतूकतळ चेन्नईच्या चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. भारतामधील दुय्यम क्ष्रेणीच्या शहरांना विमानसेवा पुरवणे हे एर कोस्टाचे उद्दिष्ट आहे.

गंतव्यस्थाने

[संपादन]
शहर राज्य IATA ICAO विमानतळ
अहमदाबाद गुजरात AMD VAAH सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ
बंगळूर कर्नाटक BLR VOBL केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
चेन्नई तामिळ नाडू MAA VOMM चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळहब
कोइंबतूर तामिळ नाडू CJB VOCB कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
हैदराबाद तेलंगणा HYD VOHS हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
जयपूर राजस्थान JAI VIJP जयपूर विमानतळ
विजयवाडा आंध्र प्रदेश VGA VOBZ विजयवाडा विमानतळ
विशाखापट्टणम आंध्र प्रदेश VTZ VOVZ विशाखापट्टणम विमानतळ
तिरुपती आंध्र प्रदेश TIR VOTP तिरुपती विमानतळ

संदर्भ व नोंदी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत