एमडीएलआर एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एमडीएलआर एअरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

एमडीएलआर एरलाइन्स ही भारताच्या हरयाणा राज्यातील गुडगांव येथे मुख्य कार्यालय असलेली एक विमानवाहतूक कंपनी होती. ही कंपनी २००७ ते ५ नोव्हेंबर, इ.स. २००९ पर्यंत कार्यरत होती. नावातले एमडी म्हणजे मुरली धर आणि एलआर म्हणजे लखी राम. या पिता पुत्रांनी ही विमान कंपनी स्थापन केली होती. प्रवासादरम्यान फक्त शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थ देणारी ही जगातली पहिली विमान कंपनी होती.

एमडीएलआर एरलाइन्सची अधिकृत वेबसाईट Archived 2007-12-31 at the Wayback Machine.