एर इंडिया कार्गो
Appearance
(एअर इंडिया कार्गो या पानावरून पुनर्निर्देशित)
एर इंडिया कार्गो ही भारतातील एर इंडिया या विमानवाहतूक कंपनीची हवाईमार्गे मालवाहतूक करणारी उपकंपनी आहे.
१९५४ ते २०१२ पर्यंत या कंपनीची स्वतःची विमाने होती व त्याद्वारे ती सामानवाहतूकसेवा पुरवायची. २०१२नंतर एर इंडिया कार्गो फक्त एर इंडियाच्या विमानांतून सामानाची पाठवणी करते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |