इवाते प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इवाते (प्रभाग) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
इवाते प्रांत
岩手県
जपानचा प्रांत

इवाते प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
इवाते प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग तोहोकू
बेट होन्शू
राजधानी मोरिओका
क्षेत्रफळ १५,२७८.४ चौ. किमी (५,८९९.० चौ. मैल)
लोकसंख्या १३,३०,५३०
घनता ९० /चौ. किमी (२३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-03
संकेतस्थळ www.pref.iwate.jp

इवाते (जपानी: 岩手県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे.

मोरिओका ह्या नावाचे शहर इवाते प्रांताचे मुख्यालय आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

39°42′13″N 141°9′9″E / 39.70361°N 141.15250°E / 39.70361; 141.15250