अबुजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आबुजा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
अबुजा
Abuja
नायजेरिया देशाची राजधानी

Zuma rock.jpg

अबुजा is located in नायजेरिया
अबुजा
अबुजा
अबुजाचे नायजेरियामधील स्थान

गुणक: 9°04′0″N 7°29′0″E / 9.066667°N 7.483333°E / 9.066667; 7.483333

देश नायजेरिया ध्वज नायजेरिया
राज्य फेडरल कॅपिटल टेरिटोरी
क्षेत्रफळ २५० चौ. किमी (९७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५१८ फूट (१५८ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,८२,४१८
  - घनता ७२९ /चौ. किमी (१,८९० /चौ. मैल)
http://fct.gov.ng/fcta


अबुजा ही नायजेरिया देशाची राजधानी व दुसरे सर्वात मोठे शहर आहे. हे शहर नायजेरियाच्या पूर्वेला वसलेले आहे.