अमेरिकेची सेनेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अमेरिकन सेनेट या पानावरून पुनर्निर्देशित)
सेनेटचे चिन्ह

अमेरिकन सेनेट (इंग्लिश: United States Senate) हे अमेरिकन काँग्रेसच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज हे दुसरे सभागृह). अमेरिकेच्या प्रत्येक राज्यातून २ असे एकूण १०० सेनेटर सेनेटसाठी निवडले जातात. सेनेटचे कामकाज अमेरिकन कॅपिटल ह्या इमारतीच्या उत्तर कक्षामध्ये भरते.

सेनेटर्सचा कार्यकाळ ६ वर्षे असतो. प्रदीर्घ कार्यकाळ, कमी संख्या व विशेष प्रबंधक अधिकार ह्यांमुळे अमेरिकेच्या राजकारणामध्ये सेनेटर्सना प्रतिनिधींपेक्षा अधिक प्रतिष्ठा व महत्त्व आहे. लष्करी अधिकारी, न्यायाधीश, विविध मंत्रालयांचे सचिव व अनेक संघराज्यीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यापूर्वी सेनेटची संमती व बहुमत आवश्यक आहे.

२०१९ सालच्या सेनेटमध्ये ५४ रिपब्लिकन पक्षाचे, ४४ डेमोक्रॅटिक पक्षाचे, तर २ अपक्ष सेनेटर्स आहेत.

विद्यमान सेनेटरांची यादी[संपादन]

नोंद

      डेमोक्रॅटिक       रिपब्लिकन       

राज्य चित्र नाव पक्ष जन्म व्यवसाय पूर्वीची पदे सुरुवात पुढील निवडणूक निवास
अलाबामा ट्यूबरव्हिल, टॉमीटॉमी ट्यूबरव्हिल रिपब्लिकन १८ सप्टेंबर, १९५४ (1954-09-18) (वय: ६९) कॉलेज फुटबॉल मार्गदर्शक, गुंतवणूक सल्लागार जानेवारी ३, २०२१ २०२६ ऑबर्न[१]
जोन्स, डगडग जोन्स[a] डेमोक्रॅटिक ४ मे, १९५४ (1954-05-04) (वय: ६९) वकील अलाबामातील यू.एस. ॲटर्नी जानेवारी ३, २०१८ २०२० बर्मिंगहॅम[३]
अलास्का मरकॉव्स्की, लिसालिसा मरकॉव्स्की रिपब्लिकन २२ मे, १९५७ (1957-05-22) (वय: ६६) वकील अलास्काच्या राज्यप्रतिनिधी २० डिसेंबर, २००२ २०२२ ॲंकोरेज[४]
सलिव्हन, डॅनडॅन सलिव्हन रिपब्लिकन १३ नोव्हेंबर, १९६४ (1964-11-13) (वय: ५९) यू.एस. मरीन कोर अधिकारी;
वकील
अलास्काचे ॲटर्नी जनरल
अमेरिकेचे सहाय्यक परराष्ट्रसचिव
जानेवारी ३, २०१५ 2020 ॲंकोरेज[४]
ॲरिझोना सिनेमा, किर्स्टेनकिर्स्टेन सिनेमा डेमोक्रॅटिक १२ जुलै, १९७६ (1976-07-12) (वय: ४७) सामाजिक कार्यकर्ता;
राजकारणी
ॲरिझोनाच्या प्रतिनिधी
ॲरिझोनाच्या राज्यप्रतिनिधी
जानेवारी ३, २०१९ २०२४ फीनिक्स[५]
मॅकसॅली, मार्थामार्था मॅकसॅली[b] रिपब्लिकन २२ मार्च, १९६६ (1966-03-22) (वय: ५८) अमेरिकेची वायुसेनेतील अधिकारी ॲरिझोनाच्या प्रतिनिधी जानेवारी ३, २०१९ २०२० (विशेष)
२०२२
तुसॉन[७]
आर्कान्सा बूझमन, जॉनजॉन बूझमन रिपब्लिकन १० डिसेंबर, १९५० (1950-12-10) (वय: ७३) चक्षुतज्ज्ञ आर्कान्साचे प्रतिनिधी जानेवारी ३, २०११ २०२२ रॉजर्स[८]
कॉटन, टॉमटॉम कॉटन रिपब्लिकन १३ मे, १९७७ (1977-05-13) (वय: ४६) वकील;
अमेरिकेचे सैन्याधिकारी
आर्कान्साचे प्रतिनिधी जानेवारी ३, २०१५ २०२० डार्डानेल[८]
कॅलिफोर्निया फाइनस्टाइन, डायेनडायेन फाइनस्टाइन डेमोक्रॅटिक २२ जून, १९३३ (1933-06-22) (वय: ९०) समाजसेवी संस्थेच्या अधिकारी सान फ्रांसिस्कोच्या महापौर १० नोव्हेंबर, १९९२ २०२४ सान फ्रांसिस्को[९]
हॅरिस, कमलाकमला हॅरिस डेमोक्रॅटिक २० ऑक्टोबर, १९६४ (1964-10-20) (वय: ५९) वकील कॅलिफोर्नियाच्या ॲटर्नी जनरल
सान फ्रांसिस्कोच्या ॲटर्नी
जानेवारी ३, २०१७ २०२२ लॉस एंजेलस[९]
कॉलोराडो बेनेट, मायकेलमायकेल बेनेट डेमोक्रॅटिक २८ नोव्हेंबर, १९६४ (1964-11-28) (वय: ५९) शिक्षणाधिकारी डेन्व्हर सार्वजनिक शिक्षणाधिकारी जानेवारी २२, २००९ २०२२ डेन्व्हर[१०]
हिकेनलूपर, जॉनजॉन हिकेनलूपर डेमोक्रॅटिक व्यावसायिक कॉलोराडोचे गव्हर्नर जानेवारी ३, २०२१ २०२६ डेन्व्हर[१०]
कनेटिकट ब्लूमेंथाल, रिचर्डरिचर्ड ब्लूमेंथाल डेमोक्रॅटिक १३ फेब्रुवारी, १९४६ (1946-02-13) (वय: ७८) मरीन कोर (राखीव) सार्जंट; सेनेटसेवक;वकील कनेटिकटचे ॲटर्नी जनरल
कनेटिकटचे राज्य सेनेटर
कनेटिकटचे राज्यप्रतिनिधी
यू.एस. ॲटर्नी
जानेवारी ३, २०११ २०२२ ग्रीनविच[११]
मर्फी, क्रिसक्रिस मर्फी डेमोक्रॅटिक ३ ऑगस्ट, १९७३ (1973-08-03) (वय: ५०) वकील; राजकीय प्रचार प्रबंधक कनेटिकटचे प्रतिनिधी; कनेटिकटचे राज्य सेनेटर
कनेटिकटचे राज्यप्रतिनिधी
जानेवारी ३, २०१३ २०२४ चेशायर[११]
डेलावेर कार्पर, टॉमटॉम कार्पर डेमोक्रॅटिक २३ जानेवारी, १९४७ (1947-01-23) (वय: ७७) अमेरिकेचे आरमारी अधिकारी डेलावेरचे गव्हर्नर
डेलावेरचे प्रतिनिधी
डेलावेरचे खजीनदार
जानेवारी ३, २००३ २०२४ विल्मिंग्टन, डेलावेर[१२]
कून्स, क्रिसक्रिस कून्स डेमोक्रॅटिक ९ सप्टेंबर, १९६३ (1963-09-09) (वय: ६०) वकील; समाजसेवी संस्थाधिकारी न्यू कॅसल काउंटी, डेलावेर अधिकारी १५ नोव्हेंबर, २०१० २०२० विल्मिंग्टन, डेलावेर[१२]
फ्लोरिडा रुबियो, मार्कोमार्को रुबियो रिपब्लिकन २८ मे, १९७१ (1971-05-28) (वय: ५२) वकील फ्लोरिडाच्या प्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष
वेस्ट मायामीचे नगरसेवक
जानेवारी ३, २०११ २०२२ मायामी
स्कॉट, रिकरिक स्कॉट रिपब्लिकन १ डिसेंबर, १९५२ (1952-12-01) (वय: ७१) वकील; गुंतवणूकदार फ्लोरिडाचे गव्हर्नर ८ जानेवारी, २०१९ २०२४ नेपल्स, फ्लोरिडा[१३]
जॉर्जिया आयसॅक्सन, जॉनीजॉनी आयसॅक्सन रिपब्लिकन २८ डिसेंबर, १९४४ (1944-12-28) (वय: ७९) मालमत्ता दलाल जॉर्जियाचे प्रतिनिधी;
जॉर्जियाचे राज्यप्रतिनिधी
जॉर्जियाचे राज्य सेनेटर
जानेवारी ३, २००५ २०२२ मॅरियेटा[१४]
पर्ड्यू, डेव्हिडडेव्हिड पर्ड्यू रिपब्लिकन १० डिसेंबर, १९४९ (1949-12-10) (वय: ७४) व्यावसायिक -- जानेवारी ३, २०१५ २०२० सी आयलंड, जॉर्जिया[१४]
हवाई शॅत्झ, ब्रायनब्रायन शॅत्झ डेमोक्रॅटिक २० ऑक्टोबर, १९७२ (1972-10-20) (वय: ५१) समाजसेवी संस्थाधिकारी हवाईचे लेफ्टनंट गव्हर्नर
हवाईचे राज्यप्रतिनिधी
२६ डिसेंबर, २०१२ २०२२ होनोलुलु[१५]
हिरोनो, माझीमाझी हिरोनो डेमोक्रॅटिक ३ नोव्हेंबर, १९४७ (1947-11-03) (वय: ७६) वकील हवाईचे प्रतिनिधी;हवाईचे राज्यप्रतिनिधी;[[हवाईचे लेफ्टनंट गव्हर्नर जानेवारी ३, २०१३ २०२४ होनोलुलु[१५]
आयडाहो क्रॅपो, माइकमाइक क्रॅपो रिपब्लिकन २० मे, १९५१ (1951-05-20) (वय: ७२) वकील आयडाहोचे प्रतिनिधी;आयडाहोची सेनेट जानेवारी ३, १९९९ २०२२ आयडाहो फॉल्स, आयडाहो[१६]
रिश, जिमजिम रिश रिपब्लिकन ३ मे, १९४३ (1943-05-03) (वय: ८०) प्राध्यापक; रांचर; समाजसेवी संस्थाधिकारी आयडाहोचे गव्हर्नर
आयडाहोचे लेफ्टनंट गव्हर्नर
जानेवारी ३, २००९ २०२० बॉइझी[१६]
इलिनॉय डर्बिन, डिकडिक डर्बिन डेमोक्रॅटिक २१ नोव्हेंबर, १९४४ (1944-11-21) (वय: ७९) वकील; प्राध्यापक इलिनॉयचे प्रतिनिधी; जानेवारी ३, १९९७ २०२० स्प्रिंगफील्ड, इलिनॉय[१७]
डकवर्थ, टॅमीटॅमी डकवर्थ डेमोक्रॅटिक १२ मार्च, १९६८ (1968-03-12) (वय: ५६) नॅशनल गार्ड अधिकारी इलिनॉयचे प्रतिनिधी; अमेरिकेच्या निवृत्तसैनिक विभागाच्या सहाय्यक सचिव जानेवारी ३, २०१७ २०२२ हॉफमन एस्टेट्स[१७]
इंडियाना यंग, टॉडटॉड यंग रिपब्लिकन २४ ऑगस्ट, १९७२ (1972-08-24) (वय: ५१) मरीन कोर रायफलमन; आरमारी गुप्तहेर; प्राध्यापक इंडियानाचे प्रतिनिधी; जानेवारी ३, २०१७ २०२२ ब्लूमिंग्टन, इंडियाना
ब्रॉन, माइकमाइक ब्रॉन रिपब्लिकन २४ मार्च, १९५४ (1954-03-24) (वय: ७०) व्यावसायिक इंडियानाचे प्रतिनिधी जानेवारी ३, २०१९ २०२४ जॅस्पर, इंडियाना[१८]
आयोवा ग्रासली, चकचक ग्रासली रिपब्लिकन १७ सप्टेंबर, १९३३ (1933-09-17) (वय: ९०) शेतकरी; प्राध्यापक आयोवाचे प्रतिनिधी; आयोवाचे प्रतिनिधी जानेवारी ३, १९८१ २०२२ न्यू हार्टफोर्ड, आयोवा[१९]
अर्न्स्ट, जोनीजोनी अर्न्स्ट रिपब्लिकन १ जुलै, १९७० (1970-07-01) (वय: ५३) शेतकरी; नॅशनल गार्ड अधिकारी आयोवाची सेनेट जानेवारी ३, २०१५ २०२० रेड ओक, आयोवा[१९]
कॅन्सस रॉबर्ट्स, पॅटपॅट रॉबर्ट्स रिपब्लिकन २० एप्रिल, १९३६ (1936-04-20) (वय: ८८) यू.एस. मरीन कोर अधिकारी; पत्रकार; सेनेट सहाय्यक कॅन्ससचे प्रतिनिधी जानेवारी ३, १९९७ २०२० डॉज सिटी, कॅन्सस[२०]
मोरान, जेरीजेरी मोरान रिपब्लिकन २९ मे, १९५४ (1954-05-29) (वय: ६९) बँक अधिकारी; वकील कॅन्ससचे प्रतिनिधी; कॅन्ससची सेनेट जानेवारी ३, २०११ २०२२ हेस, कॅन्सस[२०]
केंटकी मॅककॉनेल, मिचमिच मॅककॉनेल रिपब्लिकन २० फेब्रुवारी, १९४२ (1942-02-20) (वय: ८२) वकील; सेनेटसेवक यू.एस. सहाय्यक सहाय्यक ॲटर्नी जनरल; जेफरसन काउंटी, केंटकीचे जज जानेवारी ३, १९८५ २०२० लुईव्हिल, केंटकी[२१]
पॉल, रॅंडरॅंड पॉल रिपब्लिकन ७ जानेवारी, १९६३ (1963-01-07) (वय: ६१) चक्षुतज्ज्ञ -- जानेवारी ३, २०११ २०२२ बोलिंग ग्रीन, केंटकी[२१]
लुईझियाना कॅसिडी, बिलबिल कॅसिडी रिपब्लिकन २८ सप्टेंबर, १९५७ (1957-09-28) (वय: ६६) डॉक्टर लुईझियानाचे प्रतिनिधी; लुईझियानाची सेनेट जानेवारी ३, २०१५ २०२० बॅटन रूज[२२]
केनेडी, जॉनजॉन केनेडी रिपब्लिकन २१ नोव्हेंबर, १९५१ (1951-11-21) (वय: ७२) नियतकालिक संपादक; वकील; प्राध्यापकः बडी रोमेरोचे सहायक लुईझियानाचे खजीनदार जानेवारी ३, २०१७ २०२२ मॅडिसनव्हिल, लुईझियाना[२२]
मेन कॉलिन्स, सुझनसुझन कॉलिन्स रिपब्लिकन ७ डिसेंबर, १९५२ (1952-12-07) (वय: ७१) प्रतिनिधीगृह सहाय्यक; सेनेट सहाय्यक मॅसेच्युसेट्सचे उपखजिनदार जानेवारी ३, १९९७ २०२० बॅंगोर, मेन[२३]
किंग, ॲंगसॲंगस किंग अपक्ष ३१ मार्च, १९४४ (1944-03-31) (वय: ८०) वकील;
सेनेटसहाय्यक; सार्वजनिक दूरचित्रवाणी कार्यक्रम यजमान
मेनचे गव्हर्नर जानेवारी ३, २०१३ २०२४ ब्रन्सविक, मेन
मेरीलॅंड कार्डिन, बेनबेन कार्डिन डेमोक्रॅटिक ५ ऑक्टोबर, १९४३ (1943-10-05) (वय: ८०) वकील मेरीलॅंडचे प्रतिनिधी; मेरीलॅंडच्या प्रतिनिधीगृहाचे सभापती जानेवारी ३, 2007 २०२४ बाल्टिमोर[२४]
व्हॅन हॉलेन, क्रिसक्रिस व्हॅन हॉलेन डेमोक्रॅटिक १० जानेवारी, १९५९ (1959-01-10) (वय: ६५) सेनेटसेवक
वकील
मेरीलॅंडचे प्रतिनिधी; मेरीलॅंडचे राज्यप्रतिनिधी जानेवारी ३, 2017 २०२२ मेरीलॅंड[२४]
मॅसेच्युसेट्स वॉरेन, एलिझाबेथएलिझाबेथ वॉरेन डेमोक्रॅटिक २२ जून, १९४९ (1949-06-22) (वय: ७४) वकील;
प्राध्यापक;
संशोधक
सीएफपीबी सल्लागार जानेवारी ३, २०१३ २०२४ कॅम्ब्रिज[२५]
मार्की, एडएड मार्की डेमोक्रॅटिक ११ जुलै, १९४६ (1946-07-11) (वय: ७७) अमेरिकेच्या राखीव सैन्याचे सदस्य
वकील
मॅसेच्युसेट्सचे प्रतिनिधी
मॅसेच्युसेट्सचे राज्यप्रतिनिधी
१६ जुलै, २०१३ २०२० मॅल्डेन[२५]
मिशिगन स्टेबेनाउ, डेबीडेबी स्टेबेनाउ डेमोक्रॅटिक २९ एप्रिल, १९५० (1950-04-29) (वय: ७३) समाजसेविका मिशिगनचे प्रतिनिधी
मिशिगनचे राज्यप्रतिनिधी
मिशिगनचे राज्यसेनेटर
जानेवारी ३, २००१ २०२४ लान्सिंग[२६]
पीटर्स, गॅरीगॅरी पीटर्स डेमोक्रॅटिक १ डिसेंबर, १९५८ (1958-12-01) (वय: ६५) आर्थिक सल्लागार;
व्याख्याता
मिशिगनचे प्रतिनिधी
मिशिगनचे राज्यसेनेटर
जानेवारी ३, २०१५ २०२० ब्लूमफील्ड हिल्स[२६]
मिनेसोटा क्लोबुशार, एमीएमी क्लोबुशार डेमोक्रॅटिक २५ मे, १९६० (1960-05-25) (वय: ६३) वकील हेनेपिन काउंटी वकील जानेवारी ३, २००७ २०२४ मिनीयापोलिस[२७]
स्मिथ, टिनाटिना स्मिथ[c] डेमोक्रॅटिक ४ मार्च, १९५८ (1958-03-04) (वय: ६६) प्रचार सल्लागार;
मिनेसोटाच्या गव्हर्नरच्या मुख्याधिकारी
मिनेसोटाच्या लेफ्टनंट गव्हर्नर जानेवारी ३, २०१८ २०२० मिनीयापोलिस[२७]
मिसिसिपी विकर, रॉजररॉजर विकर रिपब्लिकन ५ जुलै, १९५१ (1951-07-05) (वय: ७२) अमेरिकेच्या वायुसेनेतील अधिकारी/जज-ॲडव्होकेट
प्रतिनिधीगृह सहाय्यक;
वकील
मिसिसिपीचे प्रतिनिधी
मिसिसिपीचे राज्यसेनेटर
३१ डिसेंबर, २००७ २०२४ तुपेलो, मिसिसिपी[२९]
हाइड-स्मिथ, सिंडीसिंडी हाइड-स्मिथ[d] रिपब्लिकन १० मे, १९५९ (1959-05-10) (वय: ६४) शेतकरी मिसिसिपी शेती आणि वाणिज्य विभागाच्या अधीक्षक
मिसिसिपीच्या राज्यसेनेटर
April 9, 2018 2020 ब्रूकहॅवन
मिसूरी ब्लंट, रॉयरॉय ब्लंट रिपब्लिकन १० जानेवारी, १९५० (1950-01-10) (वय: ७४) विद्यापीठ कुलगुरू मिसूरीचे प्रतिनिधी
मिसूरीचे गृहसचिव
ग्रीन काउंटी लेखागार
जानेवारी ३, २०११ २०२२ स्प्रिंगफील्ड
, जॉश हॉलीजॉश हॉली रिपब्लिकन ३१ डिसेंबर, १९७९ (1979-12-31) (वय: ४४) वकील मिसूरीचे ॲटर्नी जनरल जानेवारी ३, २०१९ २०२४ ॲशलॅंड[३०][३१]
मॉंटाना टेस्टर, जॉनजॉन टेस्टर डेमोक्रॅटिक २१ ऑगस्ट, १९५६ (1956-08-21) (वय: ६७) संगीतशिक्षक;
शेतकरी
मॉंटानाचे सेनेट सभापती जानेवारी ३, २००७ २०२४ बिग सॅंडी
डैन्स, स्टीवस्टीव डैन्स रिपब्लिकन २० ऑगस्ट, १९६२ (1962-08-20) (वय: ६१) व्यावसायिक साचा:Ushr जानेवारी ३, २०१५ २०२० बोझमन
Nebraska फिशर, डेबडेब फिशर रिपब्लिकन १ मार्च, १९५१ (1951-03-01) (वय: ७३) रांचर नेब्रास्काचे राज्यप्रतिनिधी जानेवारी ३, २०१३ २०२४ व्हॅलॅंटाइन, नेब्रास्का
सासी, बेनबेन सासी रिपब्लिकन २२ फेब्रुवारी, १९७२ (1972-02-22) (वय: ५२) व्यवस्थापन सल्लागार;
समाजसेवी संस्था अधिकारी;
प्रतिनिधी सहाय्यक;
प्राध्यापक;
विद्यापीठ कुलपती
अमेरिकेचे सहाय्यक नियोजन सचिव जानेवारी ३, २०१५ २०२० फ्रीमॉंट
नेव्हाडा कोर्तेझ मास्तो, कॅथेरीनकॅथेरीन कोर्तेझ मास्तो डेमोक्रॅटिक २९ मार्च, १९६४ (1964-03-29) (वय: ६०) वकील नेव्हाडाचे ॲटर्नी जनरल जानेवारी ३, २०१७ २०२२ लास व्हेगस
रोझेन, जॅकीजॅकी रोझेन डेमोक्रॅटिक २ ऑगस्ट, १९५७ (1957-08-02) (वय: ६६) संगणक प्रोग्रॅमर;
सॉफ्टवेर उद्योजक[३२][३३]
नेव्हाडाचे प्रतिनिधी जानेवारी ३, २०१९ २०२४ हेंडरसन, नेव्हाडा[३२]
न्यू हॅम्पशायर शहीन, जीनजीन शहीन डेमोक्रॅटिक २८ जानेवारी, १९४७ (1947-01-28) (वय: ७७) शिक्षिका, उद्योजक न्यू हॅम्पशायरच्या गव्हर्नर
न्यू हॅम्पशायरच्या राज्य सेनेटर
जानेवारी ३, २००९ २०२० मॅडबरी, न्यू हॅम्पशायर
हसन, मॅगीमॅगी हसन डेमोक्रॅटिक २७ फेब्रुवारी, १९५८ (1958-02-27) (वय: ६६) वकील न्यू हॅम्पशायरच्या गव्हर्नर
न्यू हॅम्पशायरच्या राज्य सेनेटर
जानेवारी ३, २०१७ २०२२ न्यूफील्डस, न्यू हॅम्पशायर
न्यू जर्सी मेनेंदेझ, बॉबबॉब मेनेंदेझ डेमोक्रॅटिक १ जानेवारी, १९५४ (1954-01-01) (वय: ७०) वकील न्यू जर्सीचे प्रतिनिधी
न्यू जर्सीचे राज्यप्रतिनिधी
न्यू जर्सीचे राज्य सेनेटर
१८ जानेवारी, २००६ २०२४ होबोकेन, न्यू जर्सी
बूकर, कोरीकोरी बूकर डेमोक्रॅटिक २७ एप्रिल, १९६९ (1969-04-27) (वय: ५४) वकील न्यूअर्क, न्यू जर्सीचे महापोर ३१ ऑक्टोबर, २०१३ २०२० न्यूअर्क, न्यू जर्सी
न्यू मेक्सिको युडॉल, टॉमटॉम युडॉल डेमोक्रॅटिक १८ मे, १९४८ (1948-05-18) (वय: ७५) वकील न्यू मेक्सिकोचे प्रतिनिधी
न्यू मेक्सिकोचे ॲटर्नी जनरल
जानेवारी ३, २००९ २०२० सांता फे, न्यू मेक्सिको
हाइनरिक, मार्टिनमार्टिन हाइनरिक डेमोक्रॅटिक १७ ऑक्टोबर, १९७१ (1971-10-17) (वय: ५२) समाजसेवक न्यू मेक्सिकोचे प्रतिनिधी जानेवारी ३, २०१३ २०२४ आल्बुकर्की, न्यू मेक्सिको
न्यू यॉर्क शुमर, चकचक शुमर डेमोक्रॅटिक २३ नोव्हेंबर, १९५० (1950-11-23) (वय: ७३) वकील न्यू यॉर्कचे प्रतिनिधी ३ जानेवारी, १९९९ २०२२ ब्रुकलिन
जिलिब्रॅंड, किर्स्टेनकिर्स्टेन जिलिब्रॅंड डेमोक्रॅटिक ९ डिसेंबर, १९६६ (1966-12-09) (वय: ५७) वकील न्यू यॉर्कचे प्रतिनिधी
वकील
२६ जानेवारी, २००९ २०२४ हडसन, न्यू यॉर्क
नॉर्थ कॅरोलिना बर, रिचर्डरिचर्ड बर रिपब्लिकन ३० नोव्हेंबर, १९५५ (1955-11-30) (वय: ६८) विक्री व्यवस्थापक;
समाजसेवी संस्था अधिकारी
नॉर्थ कॅरोलिनाचे प्रतिनिधी ३ जानेवारी, २००५ २०२२ विन्स्टन-सेलम, नॉर्थ कॅरोलिना
टिलिस, थॉमथॉम टिलिस रिपब्लिकन ३० ऑगस्ट, १९६० (1960-08-30) (वय: ६३) व्यवसाय सल्लागार नॉर्थ कॅरोलिनाच्या प्रतिनिधीगृहाचे सभापती जानेवारी ३, २०१५ २०२० हंट्सव्हिल, उत्तर कॅरोलिना
नॉर्थ डकोटा हेवन, जॉन जॉन हेवन रिपब्लिकन १३ मार्च, १९५७ (1957-03-13) (वय: ६७) बँकमालक नॉर्थ डकोटाचे गव्हर्न जानेवारी ३, २०११ २०२२ बिस्मार्क, नॉर्थ डकोटा
क्रेमर, केव्हिनकेव्हिन क्रेमर रिपब्लिकन २१ जानेवारी, १९६१ (1961-01-21) (वय: ६३) राज्य पर्यटन निदेशक;
राज्य आर्थिक विकास आणि अर्थ निदेशक
नॉर्थ डकोटाचे प्रतिनिधी जानेवारी ३, २०१९ २०२४ बिस्मार्क, नॉर्थ डकोटा[३४]
ओहायो ब्राउन, शेरॉडशेरॉड ब्राउन डेमोक्रॅटिक ९ नोव्हेंबर, १९५२ (1952-11-09) (वय: ७१) शिक्षक ओहायोचे प्रतिनिधी
ओहायोचे राज्यसचिव
ओहायोचे राज्यप्रतिनिधी
जानेवारी ३, २००७ २०२४ लोरेन, ओहायो
पोर्टमन, रॉबरॉब पोर्टमन रिपब्लिकन १९ डिसेंबर, १९५५ (1955-12-19) (वय: ६८) वकील ओहायोचे प्रतिनिधी
अमेरिकेचे वाणिज्यदूत
अमेरिकेचे व्यवस्थापन आणि आर्थिक आराखडा निदेशक
जानेवारी ३, २०११ २०२२ टेरेस पार्क, ओहायो
ओक्लाहोमा इनहोफे, जिमजिम इनहोफे रिपब्लिकन १७ नोव्हेंबर, १९३४ (1934-11-17) (वय: ८९) बांधकाम व्यावसायिक ओक्लाहोमाचे प्रतिनिधी
तल्साचे महापौर
ओक्लाहोमाचे राज्यसेनेटर
ओक्लाहोमाचे राज्यप्रतिनिधी
१७ नोव्हेंबर, १९९४ २०२० तल्सा, ओक्लाहोमा
लॅंकफोर्ड, जेम्सजेम्स लॅंकफोर्ड रिपब्लिकन ४ मार्च, १९६८ (1968-03-04) (वय: ५६) सामाजिक सेवासंस्था निदेशक ओक्लाहोमाचे प्रतिनिधी जानेवारी ३, २०१५ २०२२ एडमंड, ओक्लाहोमा
ओरेगन वायडेन, रॉनरॉन वायडेन डेमोक्रॅटिक ३ मे, १९४९ (1949-05-03) (वय: ७४) शिक्षक ओरेगनचे प्रतिनिधी ६ फेब्रुवारी, १९९६ २०२२ पोर्टलॅंड, ओरेगन
मर्कली, जेफजेफ मर्कली डेमोक्रॅटिक २४ ऑक्टोबर, १९५६ (1956-10-24) (वय: ६७) समाजसेवी संस्था अधिकारी ओरेगनच्या प्रतिनिधीगृहाचे सभापती जानेवारी ३, २००९ २०२० पोर्टलॅंड, ओरेगन
पेनसिल्व्हेनिया केसी, जुनियर, बॉबबॉब केसी, जुनियर डेमोक्रॅटिक १३ एप्रिल, १९६० (1960-04-13) (वय: ६४) शिक्षक;
वकील
पेनसिल्व्हेनियाचे खजिनदार
पेनसिल्व्हेनियाचे मुख्य लेखापरीक्षक
जानेवारी ३, २००७ २०२४ स्क्रॅंटन, पेनसिल्व्हेनिया
टूमी, पॅटपॅट टूमी रिपब्लिकन १७ नोव्हेंबर, १९६१ (1961-11-17) (वय: ६२) चलन विक्रेता;
हॉटेल मालक
पेनसिल्व्हेनियाचे प्रतिनिधी जानेवारी ३, २०११ २०२२ झायन्सव्हिल, पेनसिल्व्हेनिया
ऱ्होड आयलंड रीड, जॅकजॅक रीड डेमोक्रॅटिक १२ नोव्हेंबर, १९४९ (1949-11-12) (वय: ७४) वकील;
राखीव सेनाधिकारी;
सेनाधिकारी
ऱ्होड आयलंडचे प्रतिनिधी
ऱ्होड आयलंडचे राज्यसेनेटर
जानेवारी ३, १९९७ २०२० क्रॅन्स्टन, ऱ्होड आयलंड
व्हाइटहाउस, शेल्डनशेल्डन व्हाइटहाउस डेमोक्रॅटिक २० ऑक्टोबर, १९५५ (1955-10-20) (वय: ६८) वकील ऱ्होड आयलंडचे मुख्य वकील
अमेरिकेचे वकील
जानेवारी ३, २००७ २०२४ प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड
साउथ कॅरोलिना ग्रॅहाम, लिंडसेलिंडसे ग्रॅहाम रिपब्लिकन ९ जुलै, १९५५ (1955-07-09) (वय: ६८) वकील;
राखीव वायुसेना अधिकारीAir Force Reserve officer
साउथ कॅरोलिनाचे प्रतिनिधी
साउथ कॅरोलिनाचे राज्यप्रतिनिधी
जानेवारी ३, २००३ २०२० सेनेका, साउथ कॅरोलिना
स्कॉट, टिमटिम स्कॉट रिपब्लिकन १९ सप्टेंबर, १९६५ (1965-09-19) (वय: ५८) विमा विक्रेता;
आर्थिक सल्लागार
साउथ कॅरोलिनाचे प्रतिनिधी
साउथ कॅरोलिनाचे राज्यप्रतिनिधी
January 2, २०१३ २०२२ नॉर्थ चार्ल्सटन, साउथ कॅरोलिना
साउथ डकोटा थून, जॉनजॉन थून रिपब्लिकन ७ जानेवारी, १९६१ (1961-01-07) (वय: ६३) समाजसेवी संस्था अधिकारी;
राज्य रेल्वे निदेशक
साउथ डकोटा जानेवारी ३, २००५ २०२२ सू फॉल्स, साउथ डकोटा
राउंड्स, माइकमाइक राउंड्स रिपब्लिकन २४ ऑक्टोबर, १९५४ (1954-10-24) (वय: ६९) व्यावसायिक साउथ डकोटाचे गव्हर्नर
साउथ डकोटाचे राज्यसेनेटर
जानेवारी ३, २०१५ २०२२ फोर्ट पिएर, साउथ डकोटा
टेनेसी अलेक्झांटर, लमारलमार अलेक्झांटर रिपब्लिकन ३ जुलै, १९४० (1940-07-03) (वय: ८३) सेनेटसेवक;
वकील;
व्यावसायिक
टेनेसीचे गव्हर्नर
अमेरिकेचे शिक्षणसचिव
जानेवारी ३, २००३ २०२० मेरीव्हिल, टेनेसी
ब्लॅकबर्न, मार्शामार्शा ब्लॅकबर्न रिपब्लिकन ६ जून, १९५२ (1952-06-06) (वय: ७१) सल्लागार टेनेसी
टेनेसीच्या राज्यसेनेटर
जानेवारी ३, २०१९ २०२४ ब्रेंटवूड, टेनेसी[३५]
टेक्सास कॉर्निन, जॉनजॉन कॉर्निन रिपब्लिकन २ फेब्रुवारी, १९५२ (1952-02-02) (वय: ७२) वकील सान ॲंटोनियोचे न्यायाधीश
टेक्सासचे मुख्य वकील
टेक्सासच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
१ डिसेंबर, २००२ २०२० सान ॲंटोनियो, टेक्सास
क्रुझ, टेडटेड क्रुझ रिपब्लिकन २२ डिसेंबर, १९७० (1970-12-22) (वय: ५३)
वकील

टेक्सासचे वकील
जानेवारी ३, २०१३ २०२४ ह्युस्टन, टेक्सास
युटा ली, माइकमाइक ली रिपब्लिकन ४ जून, १९७१ (1971-06-04) (वय: ५२) वकील अमेरिकेचे वकील जानेवारी ३, २०११ २०२२ आल्पाइन
रॉमनी, मिटमिट रॉमनी रिपब्लिकन १२ मार्च, १९४७ (1947-03-12) (वय: ७७) व्यावसायिक मॅसेच्युसेट्सचे गव्हर्नर जानेवारी ३, २०१९ २०२४ हॉलाडे, युटा[३६]
व्हरमॉंट लेही, पॅट्रिकपॅट्रिक लेही डेमोक्रॅटिक ३१ मार्च, १९४० (1940-03-31) (वय: ८४) वकील चिट्टेंडेन काउंटीचे वकील जानेवारी ३, १९७५ २०२२ मिडलसेक्स, व्हरमॉंट
सॅंडर्स, बर्नीबर्नी सॅंडर्स अपक्ष ८ सप्टेंबर, १९४१ (1941-09-08) (वय: ८२) चित्रपटनिर्माता;
सुतार;
लेखक;
संशोधक
टेनेसी
बर्लिंग्टन, व्हरमॉंटचे महापौर
जानेवारी ३, २००७ २०२४ बर्लिंग्टन, व्हरमॉंट
व्हर्जिनिया वॉर्नर, मार्कमार्क वॉर्नर डेमोक्रॅटिक १५ डिसेंबर, १९५४ (1954-12-15) (वय: ६९) व्यावसायिक व्हर्जिनियाचे गव्हर्नर जानेवारी ३, २००९ २०२० अलेक्झांड्रिया, व्हर्जिनिया
केन, टिमटिम केन डेमोक्रॅटिक २६ फेब्रुवारी, १९५८ (1958-02-26) (वय: ६६) धर्मप्रसारक;
वकील;
शिक्षक
व्हर्जिनियाचे गव्हर्नर
व्हर्जिनियाचे लेफ्टनंट गव्हर्नर
रिचमंडचे महापौर
जानेवारी ३, २०१३ २०२४ रिचमंड, व्हर्जिनिया
वॉशिंग्टन मरे, पॅटीपॅटी मरे डेमोक्रॅटिक ११ ऑक्टोबर, १९५० (1950-10-11) (वय: ७३) शिक्षक वॉशिंग्टनच्या राज्यसेनेटर जानेवारी ३, १९९३ २०२२ सिॲटल, वॉशिंग्टन
कॅंटवेल, मरियामरिया कॅंटवेल डेमोक्रॅटिक १३ ऑक्टोबर, १९५८ (1958-10-13) (वय: ६५) विपणन अधिकारी वॉशिंग्टनचे प्रतिनिधी
वॉशिंग्टनच्या राज्यप्रतिनिधी
जानेवारी ३, २००१ २०२४ एडमंड्स
वेस्ट व्हर्जिनिया मॅन्चिन, ज्योज्यो मॅन्चिन डेमोक्रॅटिक २४ ऑगस्ट, १९४७ (1947-08-24) (वय: ७६) व्यावसायिक वेस्ट व्हर्जिनियाचे गव्हर्नर
वेस्ट व्हर्जिनियाचे राज्यसचिव
वेस्ट व्हर्जिनियाचे राज्यप्रतिनिधी
वेस्ट व्हर्जिनियाचे राज्यसेनेटर
१५ नोव्हेंबर, २०१० २०२४ चार्ल्सटन
कॅपिटो, शेली मूरशेली मूर कॅपिटो रिपब्लिकन २६ नोव्हेंबर, १९५३ (1953-11-26) (वय: ७०) College career counselor
Director, state Board of Regents educational information center
वॉशिंग्टनचे प्रतिनिधी
वेस्ट व्हर्जिनियाचे राज्यप्रतिनिधी
जानेवारी ३, २०१५ २०२० चार्ल्सटन
विस्कॉन्सिन जॉन्सन, रॉनरॉन जॉन्सन रिपब्लिकन ८ एप्रिल, १९५५ (1955-04-08) (वय: ६९) लेखागर -- जानेवारी ३, २०११ २०२२ ऑशकॉश
बाल्डविन, टॅमीटॅमी बाल्डविन डेमोक्रॅटिक ११ फेब्रुवारी, १९६२ (1962-02-11) (वय: ६२) वकील विस्कॉन्सिनचे प्रतिनिधी
विस्कॉन्सिनच्या राज्यप्रतिनिधी
जानेवारी ३, २०१३ २०२४ मॅडिसन
वायोमिंग एन्झी, माइकमाइक एन्झी रिपब्लिकन १ फेब्रुवारी, १९४४ (1944-02-01) (वय: ८०) समाजसेवी संस्था अधिकारी वायोमिंगचे राज्यप्रतिनिधी
वायोमिंगचे राज्यसेनेटर
जानेवारी ३, १९९७ २०२० जिलेट
बारासो, जॉनजॉन बारासो रिपब्लिकन २१ जुलै, १९५२ (1952-07-21) (वय: ७१) अस्थितज्ज्ञ वायोमिंगचे राज्यसेनेटर २५ जून, २००७ २०२४ कॅस्पर
  1. ^ "About Coach". Office of United States Senator Tommy Tuberville. 2022-01-20 रोजी पाहिले.
  2. ^ "Jones victorious in stunning अलाबामा Senate upset". AP News (इंग्रजी भाषेत). December 13, 2017 रोजी पाहिले.
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; senate.gov नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ a b "States in the Senate - AK Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  5. ^ "State Sen. Kyrsten Sinema pursues House seat". The ॲरिझोना State Press. February 5, 2019 रोजी पाहिले.
  6. ^ Martin, Jonathan (December 18, 2018). "Martha McSally Appointed to ॲरिझोना Senate Seat Once Held by John McCain". Nytimes.com. February 5, 2019 रोजी पाहिले.
  7. ^ "Archived copy". Archived from the original on डिसेंबर 24, 2018. जानेवारी 3, 2019 रोजी पाहिले. Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)CS1 maint: archived copy as title (link)
  8. ^ a b "States in the Senate - AR Introduction". Senate.gov. मे ३, २०१९ रोजी पाहिले.
  9. ^ a b "States in the Senate - CA Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  10. ^ a b "States in the Senate - CO Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  11. ^ a b "States in the Senate - CT Introduction". Senate.gov. मे २३, २०१९ रोजी पाहिले.
  12. ^ a b "States in the Senate - DE Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  13. ^ "Meet Governor Scott". Flgov.com. Archived from the original on 2011-01-04. February 5, 2019 रोजी पाहिले.
  14. ^ a b "States in the Senate - GA Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  15. ^ a b "States in the Senate - HI Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  16. ^ a b "States in the Senate - ID Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  17. ^ a b "States in the Senate - IL Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  18. ^ "About". Mike Braun for Indiana. Archived from the original on 2018-01-09. February 5, 2019 रोजी पाहिले.
  19. ^ a b "States in the Senate - IA Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  20. ^ a b "States in the Senate - KS Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  21. ^ a b "States in the Senate - KY Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  22. ^ a b "States in the Senate - LA Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  23. ^ "States in the Senate - ME Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  24. ^ a b "States in the Senate - MD Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  25. ^ a b "States in the Senate - MA Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  26. ^ a b "States in the Senate - MI Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  27. ^ a b "States in the Senate - MN Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  28. ^ "Franken to make announcement Thursday as chorus grows for his resignation". ABC7 Chicago (इंग्रजी भाषेत). December 6, 2017. December 9, 2017 रोजी पाहिले.
  29. ^ "States in the Senate - MS Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  30. ^ "Faculty Bio-Erin Morrow Hawley". University of Missouri Law School. Archived from the original on 2017-11-08. September 10, 2018 रोजी पाहिले.
  31. ^ "Josh Hawley (@HawleyMO) | Twitter". Twitter.com (इंग्रजी भाषेत). August 30, 2018 रोजी पाहिले.
  32. ^ a b "Congressional candidate Jacky Rosen a newcomer, unknown to most Southern Nevadans". Reviewjournal.com. July 5, 2016. February 5, 2019 रोजी पाहिले.
  33. ^ "Archived copy". Archived from the original on डिसेंबर 21, 2018. जानेवारी 3, 2019 रोजी पाहिले. Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)CS1 maint: archived copy as title (link)
  34. ^ "RollCall.com - Member Profile - Sen. Kevin Cramer, R-N.D." Media.cq.com. February 5, 2019 रोजी पाहिले.
  35. ^ "Archived copy". Archived from the original on डिसेंबर 26, 2018. जानेवारी 3, 2019 रोजी पाहिले. Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)CS1 maint: archived copy as title (link)
  36. ^ "About Mitt" Check |url= value (सहाय्य). Romney For युटा. February 5, 2019 रोजी पाहिले.[permanent dead link]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.