कमला हॅरिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कमला हॅरिस

अमेरिकेची ४९वी उपराष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२० जानेवारी २०२१
राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन, जुनियर
मागील माइक पेन्स

कार्यकाळ
३ जानेवारी २०१७ – १९ जानेवारी २०१८
मागील बार्बरा बॉक्सर
पुढील ॲलेक्स पादिया

कार्यकाळ
३ जानेवारी २०११ – ३ जानेवारी २०१७
मागील जेरी ब्राउन
पुढील जेरी ब्राउन

जन्म २० ऑक्टोबर, १९६४ (1964-10-20) (वय: ५९)
ओकलंड, कॅलिफोर्निया
राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक
पती डग एमहॉफ
अपत्ये २ सावत्र मुले
गुरुकुल हॉवर्ड विद्यापीठ (बीए)

कमला देवी हॅरिस (२० ऑक्टोबर, १९६४: ओकलंड, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) या भारतीय वंशाच्या अमेरिकन वकील, लेखिका आणि राजकारणी आहेत. २०१० मध्ये झालेल्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या निवडणुकीमध्ये त्यांची ॲटर्नी जनरल पदावर नेमणूक झाली. त्या कॅलिफोर्निया राज्याच्या ३२व्या ॲटर्नी जनरल आहेत. ७ नोव्हेंबर, २०२० रोजी त्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून गेल्या. त्या २० जानेवारी, २०२१ रोजी या पदाची शपथ घेतील.