Jump to content

लास व्हेगस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लास व्हेगस, नेव्हाडा या पानावरून पुनर्निर्देशित)
लास व्हेगास
Las Vegas
अमेरिकामधील शहर


ध्वज
लास व्हेगास is located in नेव्हाडा
लास व्हेगास
लास व्हेगास
लास व्हेगासचे नेव्हाडामधील स्थान
लास व्हेगास is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
लास व्हेगास
लास व्हेगास
लास व्हेगासचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 36°10′30″N 115°08′11″W / 36.17500°N 115.13639°W / 36.17500; -115.13639

देश Flag of the United States अमेरिका
राज्य नेव्हाडा
स्थापना वर्ष इ.स. १९०५
क्षेत्रफळ ३५१.७ चौ. किमी (१३५.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,००१ फूट (६१० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ५,८३,७५८
  - घनता १,६६० /चौ. किमी (४,३०० /चौ. मैल)
  - महानगर १९,५१,२६१
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
www.lasvegasnevada.gov


लास व्हेगास हे अमेरिका देशाच्या नेव्हाडा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर नेव्हाडाच्या दक्षिण भागात लॉस एंजेल्स शहराच्या ईशान्येला २६५ मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली ५.८४ लाख शहरी व १९.५१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले लास व्हेगास अमेरिकेमधील ३०वे मोठे शहर व महानगर क्षेत्र आहे.

येथील असंख्य कॅसिनो, जुगार अड्डे तसेच इतर मनोरंजन सोयींसाठी लास व्हेगास जगभर प्रसिद्ध आहे. लास व्हेगासला जगाची विरंगुळा राजधानी ह्या टोपणनावाने ओळखले जाते. येथील ४.२ मैल लांबीच्या लास व्हेगास बुलेव्हार्ड (द स्ट्रिप) ह्या रस्त्यावर जगातील काही सर्वात मोठी हॉटेल्स व कॅसिनोज स्थित आहेत.

इतिहास

[संपादन]

लास व्हेगासची स्थापना इ.स. १९०५ साली रेल्वेमार्गावरील एक गाव म्हणून करण्यात आली. इ.स. १९३५ साली येथून ३० मैल अंतरावर हूव्हर धरण बांधून पूर्ण करण्यात आले व त्यानंतर ह्य शहराचा झपाट्याने विकास झाला.

भूगोल

[संपादन]

लास व्हेगास नेव्हाडा राज्याच्या आग्नेय भागातील मोहावे वाळवंटाच्या अत्यंत रूक्ष परिसरात वसले असून येथील केवळ ०.०३ टक्के क्षेत्र जलव्याप्त आहे.

हवामान

[संपादन]

लास व्हेगासमधील हवामान साधारणपणे उष्ण व रूक्ष आहे. येथील उन्हाळे तीव्र तर हिवाळे सौम्य असतात. येथे हिमवर्षा क्वचितच होते.

मॅककॅरन विमानतळ साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 77
(25)
87
(31)
92
(33)
99
(37)
109
(43)
116
(47)
117
(47)
116
(47)
113
(45)
103
(39)
87
(31)
78
(26)
117
(47)
सरासरी कमाल °फॅ (°से) 57.1
(13.9)
63.0
(17.2)
69.5
(20.8)
78.1
(25.6)
87.8
(31)
98.9
(37.2)
104.1
(40.1)
101.8
(38.8)
93.8
(34.3)
80.8
(27.1)
66.0
(18.9)
57.3
(14.1)
79.85
(26.58)
सरासरी किमान °फॅ (°से) 36.8
(2.7)
41.4
(5.2)
47.0
(8.3)
53.9
(12.2)
62.9
(17.2)
72.3
(22.4)
78.2
(25.7)
76.7
(24.8)
68.8
(20.4)
56.5
(13.6)
44.0
(6.7)
36.6
(2.6)
56.26
(13.48)
विक्रमी किमान °फॅ (°से) 8
(−13)
16
(−8.9)
19
(−7.2)
31
(−0.6)
38
(3)
48
(9)
56
(13)
54
(12)
43
(6)
26
(−3.3)
15
(−9.4)
11
(−12)
8
(−13)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 0.59
(15)
0.69
(17.5)
0.59
(15)
0.15
(3.8)
0.24
(6.1)
0.08
(2)
0.44
(11.2)
0.45
(11.4)
0.31
(7.9)
0.24
(6.1)
0.31
(7.9)
0.40
(10.2)
4.49
(114)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in) 3.4 3.5 3.6 1.8 1.6 0.7 2.6 3.0 1.9 1.8 1.8 2.9 28.6
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 244.9 248.6 313.1 345.0 387.5 402.0 390.6 368.9 336.0 303.8 246.0 235.6 ३,८२२
स्रोत #1: NOAA[][]
स्रोत #2: HKO (sun only)[]

जनसांख्यिकी

[संपादन]
ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १९०० २५
इ.स. १९१० ८०० +३१००%
इ.स. १९२० २,३०४ +१८८%
इ.स. १९३० ५,१६५ +१२४%
इ.स. १९४० ८,४२२ +६३%
इ.स. १९५० २४,६२४ +१९२%
इ.स. १९६० ६४,४०५ +१६१%
इ.स. १९७० १,२५,७८७ +९५%
इ.स. १९८० १,६४,६७४ +३०%
इ.स. १९९० २,५८,२९५ +५६%
इ.स. २००० ४,७८,४३४ +८५%
इ.स. २०१० ५,८३,७५६ +२२%

२०१० च्या जनगणनेनुसार लास व्हेगास शहराची लोकसंख्या ५,८३,७५६ इतकी होती जी २००० सालापेक्षा २२ टक्क्यांनी अधिक आहे. स्थापनेपासून लास व्हेगासची लोकसंख्या सतत वाढतच राहिली आहे. येथील अनुकूल हवामान, पर्यटन उद्योगामुळे उपलब्ध असलेल्या नोकऱ्या इत्यादी कारणांस्तव अमेरिकेमधील इतर भागांमधून येथे स्थलांतर सुरूच आहे.

अर्थव्यवस्था

[संपादन]

पर्यटन हा लास व्हेगासमधील सर्वात मोठा उद्योग आहे. येथील रूक्ष जमिनी कोणत्याही प्रकारच्या शेतीस अनुकूल नाही.

दालन

[संपादन]
बेलाजियो
बेलाजियो  
हॉटेल पॅरिस लास व्हेगासमधील आयफेल टॉवरची प्रतिकृती
हॉटेल पॅरिस लास व्हेगासमधील आयफेल टॉवरची प्रतिकृती  
एम.जी.एम. ग्रँड
एम.जी.एम. ग्रँड  
सीझर्स पॅलेस
सीझर्स पॅलेस  

शहर रचना

[संपादन]
लास व्हेगास स्ट्रिपचे विस्तृत चित्र

वाहतूक

[संपादन]

मॅककरान आंतरराष्ट्रीय विमानतळ लास व्हेगस आणि आसपासच्या प्रदेशाला विमानसेवा पुरवतो.

वस्तीविभागणी

[संपादन]
लास व्हेगसची वस्तीविभागणी २०१०[] २०००[] १९९०[] १९७०[]
गोरे 62.1% 69.9% 78.4% 87.6%
 —अहिस्पॅनिक गोरे 47.9% 58.0% 72.1% 83.1%[]
आफ्रिकन अमेरिकन 11.1% 10.4% 11.4% 11.2%
हिस्पॅनिक अमेरिकन (सगळ्या वंशाचे) 31.5% 23.6% 12.5% 4.6%[]
आशियाई अमेरिकन 6.1% 4.8% 3.6% 0.7%

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "NCDC: U.S. Climate Normals" (PDF). National Oceanic and Atmospheric Administration. May 6, 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "Record Max/Min Temperature". National Oceanic and Atmospheric Administration. May 5, 2009 रोजी पाहिले.
  3. ^ "Climatological Normals of Las Vegas". Hong Kong Observatory. 2010-05-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 6, 2010 रोजी पाहिले.
  4. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; census नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. ^ "Race and Hispanic or Latino: 2000". 2014-11-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-11-16 रोजी पाहिले.
  6. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; census1 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  7. ^ a b From 15% sample

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: