Jump to content

चक ग्रासली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चक ग्रासली
Chuck Grassley

विद्यमान
पदग्रहण
३ जानेवारी, १९८१
जोनी अर्न्स्टच्या समेत

जन्म १७ सप्टेंबर, १९३३ (1933-09-17) (वय: ९०)
न्यू हार्टफर्ड, आयोवा
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष
धर्म बॅप्टिस्ट (प्रोटेस्टंट)

चक ग्रासली (इंग्लिश: Charles Ernest Grassley, १७ सप्टॅंबर १९३३) हा एक अमेरिकन राजकारणी व वरिष्ठ सेनेटर आहे. १९८१ सालापासून आयोवा राज्यातून सेनेटरपदावर असलेला ग्रासली १९७५ ते १९८१ दरम्यान काँग्रेसमन व त्यापूर्वी १९५९ ते १९७५ दरम्यान आयोवा राज्याचा प्रतिनिधी होता.

बाह्य दुवे[संपादन]