जॉन हिकेनलूपर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जॉन राइट हिकेनलूपर, कनिष्ठ (७ फेब्रुवारी, इ.स. १९५४:नारबर्थ, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) हे अमेरिकन उद्योगपती व राजकारणी आहेत. हे २०१०-२०१८च्या मुदतीसाठी कॉलोराडोचे गव्हर्नर आहेत.