ब्रुकलिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू यॉर्क शहराच्या नकाशात ब्रुकलिनचे स्थान

ब्रुकलिन हे न्यू यॉर्क शहराच्या ५ उपनगरांपैकी एक उपनगर आहे. २५ लाख लोकसंख्या असलेले ब्रुकलिन न्यू यॉर्क शहराचे सर्वाधिक लोकसंख्येचे उपनगर आहे.