हेस, कॅन्सस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हेस अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील छोटे शहर आहे. राज्याच्या वायव्य भागातील सगळ्यात मोठे असलेले हे शहर एलिस काउंटीचे प्रशासकीय केंद्र आणि आसपासच्या भागातील आर्थिक व सामाजिक केंद्र आहे.[१][२][३] २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २०,५१० आहे.[४]

फोर्ट हेस स्टेट युनिव्हर्सिटी हे विद्यापीठ या शहरात आहे.[५]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "फाइंड अ काउंटी" (इंग्लिश मजकूर). National Association of Counties. २०१०-०३-२० रोजी पाहिले. 
  2. ^ "सिटी ऑफ हेस, कॅन्सस" (इंग्लिश मजकूर). हेस, कॅन्सस महापालिका. २०१०-०३-२० रोजी पाहिले. 
  3. ^ "हेस". Encyclopædia Britannica (इंग्लिश मजकूर). Encyclopædia Britannica Online. 2010. २०१-०२-०३ रोजी पाहिले. 
  4. ^ "अमेरिकन फॅक्टफाइंडर २" (इंग्लिश मजकूर). United States Census Bureau. २०११-०७-२० रोजी पाहिले. 
  5. ^ "द हेस कम्युनिटी" (इंग्लिश मजकूर). फोर्ट हेस स्टेट युनिव्हर्सिटी. २०१०-१२-१८ रोजी पाहिले.