प्रॉव्हिडन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

प्रॉव्हिडन्स हे अमेरिका देशातील र्‍होड आयलंड राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे.

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०१३ सालचे जागतिक अधिवेशन येथे जुलै ५-७ दरम्यान नियोजित करण्यात आलेले आहे.

शिक्षण[संपादन]

प्रॉव्हिडन्समध्ये ब्राउन युनिव्हर्सिटी, जॉन्सन अँड वेल्स युनिव्हर्सिटी, प्रॉव्हिडन्स कॉलेज सह अनेक उच्चशिक्षण संस्था आहेत.