Jump to content

खडकपूर्णा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खडकपूर्णा नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश बुलढाणा जिल्हा , महाराष्ट्र
ह्या नदीस मिळते पूर्णा नदी
धरणे संत चोखामेळा जलाशय मंडपगांव- देऊळगांव मही

खडकपूर्णा नदी ही औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात उगम पाऊण सिल्लोड भोकरदन जाफराबाद या तालुक्यात वाहत जाऊन पुढे विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश करते.