Jump to content

बंदर स्री बगवान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बंदर स्री बगवान
Bandar Seri Begawan
ब्रुनेई देशाची राजधानी


बंदर स्री बगवान is located in ब्रुनेई
बंदर स्री बगवान
बंदर स्री बगवान
बंदर स्री बगवानचे ब्रुनेईमधील स्थान

गुणक: 4°53′25″N 114°56′32″E / 4.89028°N 114.94222°E / 4.89028; 114.94222

देश ब्रुनेई ध्वज ब्रुनेई
क्षेत्रफळ १००.३६ चौ. किमी (३८.७५ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,४०,०००
  - घनता १,३९५ /चौ. किमी (३,६१० /चौ. मैल)
  - महानगर ३५,००,०००
प्रमाणवेळ यूटीसी+०८:००
municipal-bsb.gov.bn


बंदर सेरी बेगवान (मराठी लेखनभेद: बंदर श्री भगवान ; जावी: بندر سري بڬاوان ; रोमन: Bandar Seri Begawan) ही ब्रुनेई ह्या देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर ब्रुनेईच्या उत्तर भागात दक्षिण चीन समुद्राजवळ वसले आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: