Jump to content

आयआरएनएसएस १ ए

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयआरएनएसएस १ ए
आयआरएनएसएस १ ए
आयआरएनएसएस १ ए
मालक देश/कंपनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था
निर्मिती संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था
कक्षीय माहिती
कक्षा ५५ अंश पू
कक्षीय गुणधर्म भूस्थिर
कक्षेचा कल २९ अंश
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान पीएसएलव्ही सी-२२
प्रक्षेपक स्थान सतीश धवन अंतराळ केंद्र
प्रक्षेपक देश भारत
प्रक्षेपण दिनांक १ जुलै इ.स. २०१३
निर्मिती माहिती
वजन १४२५ किलो
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
उद्देश्य दिशादर्शक उपग्रह,
कार्यकाळ १०वर्षे
बाह्य दुवे
संकेतस्थळ

आयआरएनएसएस १ ए हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. दिशादर्शक उपग्रह असुन समुद्रावरील घडामोडींचा या उपग्रहाच्या मदतीने अभ्यासता येतील.