वर्ग:भारतीय राष्ट्रीय उपग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय राष्ट्रीय उपग्रह याचे लघुरुप म्हणून इन्सॅट वापरले जाते. हा एक इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा बहुउद्देशीय भूस्थिर कक्षा उपग्रह शृंखलाचा कार्यक्रम आहे, की ज्या उपग्रहांचा वापर दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, संशोधन व इतर कार्यांकरिता केला जातो.

"भारतीय राष्ट्रीय उपग्रह" वर्गातील माध्यमे

एकूण ३ पैकी खालील ३ संचिका या वर्गात आहेत.